योगप्रभाव - खण्ड दुसरा - श्री गुलाबराव...

Preview:

DESCRIPTION

या ग्रंथात श्री गुलाबराव महाराजांनी पातंजल योगशास्त्राचा शिरोभाग जो समाधिपाद, त्याचे नवीन प्रक्रियामय रहस्य प्रकट करून 'ईश्वर प्रणिधानाची' प्रक्रिया वर्णन केली आहे. योगमार्गाचे कष्टमय फळ - असंप्रज्ञात समाधि - नुसत्या ईश्वर प्रणिधानाने, भगवन्नाम संकीर्तनाने, यमनियमादि अष्टांग योगाची अपेक्षा न करता, सहज सुखमय कसे प्राप्त होते हे फारच सोप्या शैलीने सांगितले आहे.

Citation preview

Abhijeet Mahurkar
�KhanDA - 2

Recommended