विज्ञान आणि चमत्कार [भाग १ ला ]

Preview:

DESCRIPTION

डोळ्यांना दिसणारे भौतिक जग हेच फक्त खरे जग समजून त्या जगाच्या नियमांच्या शोधालाच 'विज्ञान'म्हणण्याची हल्ली जी प्रथा आहे, ती कशी चुकीची आहे, डोळ्यांना न दिसणारे अतींद्रिय जगही भौतिक जगाइतकेच कसे खरे आहे व त्या जगाच्या नियमांचे परिणाम भौतिक जगातसुद्धा कसे होतात हे अनेक भौतिक पुराव्यानिशी या ग्रंथात दाखवून दिले आहे. त्यामुळे विज्ञान सत्य शोधते हे मान्य असणार्‍या विज्ञाननिष्ठांना हे अतींद्रिय भौतिक पुरावे विचारात घ्यावे लागतील. हे अतींद्रिय व भौतिकपुरावेनिष्ठ 'विज्ञान'म्हणजे मानवाचे अंतिम कल्याण करणारे 'अध्यात्म विज्ञान'च कसे आहे हे अनेक भौतिकशास्त्रीय व अध्यात्मशास्त्रीय प्रमाणांनी या ग्रंथात लेखकाने दाखवून दिले आहे.

Citation preview

Recommended