अध्यात्म संवाद - भाग ४

Preview:

DESCRIPTION

ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचे परमभक्त पू. बाबा (के.वि.) बेलसरे यांच्याकडे काही भक्तगण दर शुक्रवारी अध्यात्म चर्चेसाठी जमत असत. सहसा श्रीमहाराजांचे जीवन व त्यांची शिकवण हा चर्चेचा केंद्रबिंदु असे. श्री मधुकर केळकर (नाना) यांनी चर्चेच्या आशयाची टिपणे घेऊन ती चार भागात प्रसिद्ध केली. प्रामुख्याने अध्यात्म विषयावर चर्चा असल्यामुळे चर्चेस "अध्यात्म संवाद" असे नांव दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ त्यापैकी एक भाग होय.

Citation preview

Recommended