महाराष्ट्र शासन - gad.maharashtra.gov.in · अ.क्र....

Preview:

Citation preview

महाराष्ट्र शासन

तत्काळ क्र. प्रतततन-1218/प्र.क्र.57/का.14 सामान्य प्रशासन तिभाग, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मागग, मंत्रालय, मंुबई-400 032, तदनांक:-13.03.2018

प्रतत,

सह/उप सतचि (आस्थापना), सिग मंत्रालयीन तिभाग, मंत्रालय, मंुबई 400 032.

तिषय- राज्य मातहती आयोग नागपरू या कायालयातील “उप सतचि” हे पद प्रतततनयकु्तीने

भरण्याबाबत. महोदय,

राज्य मातहती आयोग, नागपरू यांच ेआस्थापनेिरील “उप सतचि” हे पद प्रतततनयकु्तीने भरियाच ेआहे.

सदर पद मंत्रालयीन उप सतचि संिगातील अतिकाऱयांमिून भराियाचे आहे.

2. सदर पदािर प्रतततनयकु्तीने जाण्याकरीता इच्छुक असलले्या ि सदर पदासाठी आिश्यक असलेली

अहगता तसेच अनुभि िारण करीत असलेल्या आपल्या तिभागातील उप सतचि संिगातील अतिकाऱयाचंी नाि,े

त्यांच्या मागील 5 िषाच े आस्थापना अतिकाऱयांनी साक्ांकीत केलेल्या गोपनीय अहिालांसह, पत्रासोबत

जोडलेल्या BIO-DATA/CURRICULUM VITAE PROFORMA मिील ियैक्क्तक मातहती ि ना-तिभागीय

चौकशीचे प्रमाणपत्र इ. बाबतच्या मातहतीसह या तिभागाकडे तद.23.03.2018 पयंत तनतितपणे प्राप्त होतील

अशा तरतीने कृपया पाठिािीत. तसेच इच्छुक अतिकाऱयाचंी प्रतततनयकु्तीसाठी तनिड झाल्यास त्यांना संबतंित

तिभाग कायगमुक्त करेल ककिा कस ेयाबाबतही कृपया अतभप्राय द्यािते. आपल्या तिभागातून प्रतततनयकु्तीसाठी

कोणीही अतिकारी इच्छुक नसल्यास तनरंक असेही कृपया कळतिण्यात याि.े एकदा तनिड झालेल्या

अतिकाऱयाला त्याच ेनाि मागे घेता येणार नाही.

3. सदर पत्राची प्रत महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर प्रतसध्द

करण्यात आली असून त्याचा संगणक साकेंताकं 201803131702326407 असा आहे.

आपला,

( ग.तभ.गुरि ) अिर सतचि, महाराष्ट्र शासन

सहपत्र :- तििरणपत्र

अ.क्र. मुद्दा तपशिल/अशिप्राय

1 अशिकारी/ कममचाऱयाांचे सांपरू्म नाव

2 जन्मशिनाांक

3 िैक्षशर्क अर्मता

4 भ्रमर्ध्वनी क्रमाांक

5 मागील 5 वर्षाच्या गोपनीय अर्वालाच्या

छायाप्रती (मूळ गोपनीय अर्वाल पाठवू नयेत.)

6 मत्ता व िाशयत्व ेसािर केली आरे्त का?

7 50/55 व्या वर्षी पनुर्ववलोकन केले आरे् का?

(लागू असल्यास)

8 सांबांशित अशिकाऱयाला यापवूी प्रशतशनयुक्ती

शिली असल्यास तपिील (पि व कालाविी)

(प्रशतशनयकु्तीचा एकूर् कालाविी 10 वर्षापेक्षा

जास्त नसावा)

शिनाांकापासून ते शिनाांकापयंत

पि /प्रशतशनयुक्तीच ेशठकार्

एकूर् कालाविी

9 मागील प्रशतशनयकु्तीवरून परत आल्याच्या

शिनाांकापासून 5 वरे्ष परू्म झाली आरे्त का?

10

सांबांशित अशिकाऱयाांशवरूध्ि शविागीय चौकिी

सुरू अथवा प्रस्ताशवत आरे् काय?

11 प्रशतशनयकु्तीकरीता शनवड झाल्यास शविाग

कायममुक्त करेल ककवा कसे.

Recommended