यशोगाथा - atmamis.orgatmamis.org/UploadFiles/2886.pdfा0ी cय"/था . z˙...

Preview:

Citation preview

यशोगाथायशोगाथायशोगाथायशोगाथा

---------------------------------------------------------------

--- शेतीशाळा --

पक :हरभरा

कळमे�र तालु�यात ूामु�याने संऽा कापूस,सोयाबीन व इतर डाळ वग%य पक घेतले

जातात.)याम*ये बोरगाव खु.गावात र,बी हंगामात काह- ूमाणात गहू व हरभरा पक घेतले

जातात .जाःतीत जाःत भाजीपाला पक र,बी म*ये घेतले जातात. गावाम*ये चचा1 केले असता

िनद1षनाश आले 7क,हरभरा पक तां ऽक8ं:या न पेरणी के;यामुळे हे.१०-१२ ?ईव.उ)पBन हे.

िमळते . तेCहा हरभरा पकावर आ)मा सन २०१४-१५ अंतग1त शेतकढयांची शेतीशाळाचे िनयोजन

केले.व सुGवातीपासून जमीन तयार करणे ते कापणी पयHतचे ६ शेतीशाळेJया वगा1त शेतकयाHना

मा7हती देKयात आली. )यांना ूक;पाअंतग1त जँकM-९२१८ हरभरा बयाणे व इतर िन वPा देKयात

आ;या.

बोरगाव खु.म*ये २५ शेतकयाHना ूक;पाअंतग1त िन वPा देऊन तां ऽक8ं:या लागवड व माग1दश1न

पकाJया व वध अवःथेनुसार शेतीशाळेचा वग1 घेऊन शेतकयाHना ूिश?Sत करKयात आले.

बीज ू7बया ,तन व पाणी Cयवःथापन तसेच एका?)मक कMड व रोग Cयवःथापन बVल

स वःतर मा7हती व शेतकढयासोबत चचा1 करKयात आली. तसेच )यांJया ूWाचे उXर देऊन

)यांना समाधान करKयात आले.आ)मा अंतग1त शेतकयाHना कMट देKयात आली जेणेकZन )यांना

कMड पकडणे , शऽू कMड व िमऽ कMड यांची मा7हती कZन घेणे सोयीःकर Cहावे.

तां ऽक8ं:या पकाची Cयवःथापण कZन तसेच मा.डाँ. पXीवार सर िनवXृ ूा*यापक

कृषी व*या पठ नागपूर यांनी वेळोवेळ- शेतीशाळेला उप?ःथत राहून शेतकयाHना स वःतर मा7हती

7दली.तसेच शेतकर- )यांJया माग1दश1नाJयाखाली राहून Cयव?ःथत यशःवीपणे हरभरा पकाचे

उ)पBन घेतले .गावातील २५ ते ३० शेतकर- शेतीशालेJया वगा1ला िनयिमतपणे हजार राहून

तां ऽक माद1श1न घेतले.)याचा शेतकयाHना मोठा फायदा झाला आहे .

अगोदर हेच शेतकर- १० ते १२ ?ईव.ूती हे.हरभरा घेत होते माऽ 7ह शेतीशाळा

राब व;यामुळे शेतकढयाJया उ)पBनात वाढ झाली.)यांना हे.१४ ते १६ ?ईव.पयHत उ)पBनात वाढ

झाली.आ?ण आता शेतकढयाJया 8Pीकोनात बदल होऊन )या गावातील शेतकर- तां ऽक8ं:या

सांिगत;याूमाणेच शेती करणार आहेत असे हसमुखाने शेतकढयांचे मनोगत आहे..7ह शेती शाळा

राब वKयात ौी.ठाकरे शेती मालक यांचा मोलाचा वाट आहे.तसेच तालुका तंऽ Cयवःथापक व कृषी

सहाbयक देशमुख मँडम यांनी खूप मेहनत घेतली व र,बी हंगामातील मौजा बोरगाव खु. येथील

यशःवी शेतीशाळा राब वली.

धBयवाद धBयवाद धBयवाद धBयवाद !!!!

Recommended