Vinita Govt GR

Preview:

DESCRIPTION

Vinita Govt GR

Citation preview

मृत बंदी नामदेव वजैीनाथ साबळे याच्या जवळच्या नातेवाइकास मा. ईच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ याचंे अदेशानुसार अर्थथक मोबदला देणेबाबत

महाराष्ट्र शासन गृह ववभाग

शासन वनणणय क्रमांकः COT-0915/प्र. क्र. 455/15/तुरंग-3 दुसरा मजला, मुख्य आमारत,

मादाम कामा मागण, मंत्रालय, मंुबइ-400 032 तारीख: 3 ऑक्टोबर, 2015

वाचा- 1) वक्रवमनल वरट वपवटशन क्र. 657/2009 प्रकरणी मा. ईच्च न्यायालय, बॉबबे, औरंगाबाद

खंडपीठ याचंे वदनाकं 14.7.2015 रोजीचे अदेश.

प्रस्तावना- मा. ईच्च न्यायालय, बॉबब,े औरंगाबाद खंडपीठ यानंी संदभाधीन अदेशान्वय ेमृत बंदी नामदेव

वजैीनाथ साबळे, बीड वजल्हा कारागृह, बीड याच्या मृत्यूस शासन जबाबदार ऄसल्याचा वनणणय देउन ईदरवनवाहासाठी बंद्यावर ऄवलंबून ऄसणारी त्याची पत्नी व 3 मुल ेयानंा र. 5,00,000/- (पाच लाख) नुकसानभरपाइ, वदनाकं 28.3.2009 पासून शासन अदेश वनगणवमत होण्याच्या वदनाकंापयंत 9 % व्याज दराने ऄदा करण्याचे तथा सदर प्रकरणाचे न्यायालयीन शुल्क र. 25,000/- ऄदा करण्याच ेअदेश वदले अहेत. शासन वनणणय-

मा. ईच्च न्यायालय, बॉबबे, औरंगाबाद खंडपीठ याचंे संदभाधीन अदेशास ऄनुसरन सदर मृत बंदी नामदेव वजैीनाथ साबळे याची पत्नी व 3 मुले यानंा अर्थथक मोबदला बहणनू र. 5,00,000/- (पाच लाख), त्यावरील वदनाकं 28.3.2009 पासून शासन अदेश वनगणवमत होण्याच्या वदनाकंापयंत एकूण 6 वषे 6 मवहन्याचंे 9% वार्थषक दराने र. 2,92,500/- व सदर प्रकरणाचे न्यायालयीन शुल्क र. 25,000/ ऄसे एकूण र. 8,17,500/- आतकी रक्कम यानंा ऄदा करण्यास शासन मान्यता देत अहे.

सदर अर्थथक मोबदला ऄदा करण्यासाठी अहरण व संववतरण ऄवधकारी बहणनू ऄधीक्षक, बीड वजल्हा कारागृह, बीड यांना प्रावधकृत करण्यात येत अहे मा. ईच्च न्यायालय, बॉबबे, औरंगाबाद खंडपीठ यानंी वदलेल्या अदेशानुसार अहरण व संववतरण ऄवधकारी यानंी अर्थथक मोबदल्याची रक्कम मा. मुख्य वजल्हा व सत्र न्यायाधीश, बीड याचंे कायालयात तातडीने ऄदा करुन त्याची पोचपावती शासनास सादर करावी.

शासन ननर्णय क्रमाांकः COT-0915/प्र. क्र. 455/15/तुरंग-3

पषृ्ठ 2 पैकी 2

याबाबतचा खचण मागणी क्रमाकं बी-5, मुख्य लेखाशीषण-2056, तुरंुग (00) 101-"तुरंुग" (00) (02) वजल्हा तुरंुग (2056 0044) 50 आतर खचण (दत्तमत) या लेखाशीषाखालील सन 2015-2016 या अर्थथक वषाकवरता मंजूर ऄसलेल्या ईपलब्ध तरतूदीमधून भागववण्यात यावा.

सदर शासन वनणणय ववत्तीय ऄवधकार वनयम पुस्स्तका-1978, भाग-पवहला, ईपववभाग- दोन, ऄनुक्रमाकं-2, वनयम-7 ऄनुसार प्रशासकीय ववभागानंा प्रदान केलेल्या ववत्तीय ऄवधकारानुसार वनगणवमत करण्यात येत अहे.

सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर

ईपलब्ध करण्यात अला ऄसून त्याचा सकेंताक 201509221733212529 ऄसा अहे. हा अदेश वडजीटल स्वाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या अदेशानुसार व नावाने.

दीपक जडीये कक्ष ऄवधकारी, गृह ववभाग प्रत,

1. ऄपर पोलीस महासंचालक व पोवलस महावनरीक्षक (कारागृह), महाराष्ट्र राज्य, पुणे 2. महालेखापाल -2, (लेखा पवरक्षा), महाराष्ट्र राज्य, नागपूर 3. महालेखापाल-2, (लेखा व ऄनुज्ञयेता), महाराष्ट्र राज्य, नागपूर 4. कारागृह ईपमहावनरीक्षक, मध्य ववभाग, औरंगाबाद 5. ऄधीक्षक, बीड वजल्हा कारागृह, बीड 6. वजल्हा कोषागार ऄवधकारी, बीड

7. ववत्त ववभाग (व्यय 8), मंत्रालय, मंुबइ

8. गृह ववभाग (बीयुडी-1), मंत्रालय, मंुबइ

9. गृह ववभाग (तुरंुग-2), मंत्रालय, मंुबइ

10. वनवडनस्ती तुरंग-3