2
जलसंपदा विभागाकरीता “Zimbra e-Mailing Solution” या तािास शासकीय मायता दान करणेबाबत. महाराशासन जलसंपदा विभाग शासन वनणणय मांकः संवकणण - 2015 ( २१ /2015)/संकाक हुतामा राजगुर चौक, मादाम कामा मागण , मंालय, मु ंबई - 400 032 वदनांक: 25 /02 /2016 संदभण : १) सामाय शासन विभाग शासन पवरपक .: मुसका-२०११/54/का-१, मंालय मु ंबई वदनांक-११/०२/2015. 2) सामाय शासन विभाग अणशासरीय प .: २३५३/फाईल/डीआयटी वदनांक १५/0३/2015 3) जलसंपदा विभाग शासन वनणणय .ई-शासन 1013(27/13)/लपा-1 वदनांक-12/03/2013. 4) कोयना संकपवच मंडळ, पुणे यांचे प कोसंवचमं/पीएमओ/डी-12/135/1699 वदनांक-5/9/2015. तािना : महारार शासनाने िीकारलेया ई-शासन ोरणानुसार मावहती तंानाचा िापर करन सामाय जनतेस शासनाया सिण सेिा माफक दरात भािी, पारदशणक वरया ि जलद गतीने ाियाया आहेत. यानुसार शासकीय कामकाज अवक लोकावभमुख ि पारदशणक करयाया टीकोनातून जलसंपदा विभागामाफण त विवि कारचे ई-शासन कप राबवियात येत आहेत. सदर कप राबवियाची कायणिाही ई-शासन कप यिथापन कायालय, कोयना संकपवच मंडळ, पुणे यांचेमाफण त राबवियात येत आहेत. शासकीय कायालयामये ई-मेलचा िापर करन कामकाजात गवतमानता आणणे ि खचात बचत करणे तसेच कायणपदतीमये सुलभता आणणे याकरीता सिण शासकीय आंतरविभागीय, आंतरकायालयीन पयिहार ई-मेलदारेच करयाचे शासकीय ोरण आहे. शासकीय कायालयीन योजनाकरीता, वनणणय वयेकवरता शासनाने नेमून वदलेया “email address” िरन आलेले प िै मानयात यािे , याकरीता जलसंपदा विभागांतगणत ेवय कायालयांना ई-मेल सुविा उपल करन देयाया अनुषंगाने महाऑनलाईनया “Zimbra e-Mailing Solution” बाबतचा ताि अीक अवभयंता, कोयना संकपवच मंडळ, पुणे या कायालयाकडून संदभण प .४ अिये ात झाला होता, यास शासकीय मायता देयाबाबतची बाब शासनाया विचाराीन होती या अनुषंगाने शासन पुढील आदेश वनगणवमत करीत आहे.

जलसंदा विागाकo}ता “Zimbra e-Mailing Resolutions... · जलसंदा विागाकo}ता “Zimbra e-Mailing Solution” च्ा प्रस्तािास

Embed Size (px)

Citation preview

जलसंपदा विभागाकरीता “Zimbra e-Mailing Solution” च्या प्रस्तािास प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग

शासन वनणणय क्रमाकंः संवकणण - 2015 ( २१ /2015)/संकाक हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागण,

मंत्रालय, मंुबई - 400 032 वदनाकं: 25 /02 /2016

संदभण : १) सामान्य प्रशासन विभाग शासन पवरपत्रक क्र.: मुसका-२०११/54/का-१, मंत्रालय मुंबई

वदनाकं-११/०२/2015. 2) सामान्य प्रशासन विभाग अर्णशासरीय पत्र क्र.: २३५३/फाईल/डीआयटी वदनाकं १५/0३/2015 3) जलसंपदा विभाग शासन वनणणय क्र.ई-प्रशासन 1013(27/13)/लपा-1 वदनाकं-12/03/2013. 4) कोयना संकल्पवचत्र मंडळ, पुणे याचंे पत्र कोसंवचमं/पीएमओ/डी-12/र्ा135/1699

वदनाकं-5/9/2015.

प्रस्तािना : महाराष्ट्र शासनाने स्िीकारलेल्या ई-प्रशासन र्ोरणानुसार मावहती तंत्रज्ञानाचा िापर करुन

सामान्य जनतेस शासनाच्या सिण सेिा माफक दरात प्रभािी, पारदशणक वरत्या ि जलद गतीने द्याियाच्या आहेत. त्यानुसार शासकीय कामकाज अवर्क लोकावभमुख ि पारदशणक करण्याच्या दृष्ट्टीकोनातून जलसंपदा विभागामाफण त विविर् प्रकारचे ई-प्रशासन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. सदर प्रकल्प राबविण्याची कायणिाही ई-प्रशासन प्रकल्प व्यिस्थापन कायालय, कोयना संकल्पवचत्र मंडळ, पुणे याचंेमाफण त राबविण्यात येत आहेत.

शासकीय कायालयामध्ये ई-मेलचा िापर करुन कामकाजात गवतमानता आणणे ि खचात बचत करणे तसचे कायणपध्दतीमध्ये सुलभता आणणे याकरीता सिण शासकीय आंतरविभागीय, आंतरकायालयीन पत्रव्यिहार ई-मेलव्दारेच करण्याचे शासकीय र्ोरण आहे.

शासकीय कायालयीन प्रयोजनाकरीता, वनणणय प्रवक्रयेकवरता शासनाने नेमून वदलेल्या “email address” िरुन आलेले पत्र िरै् मानण्यात याि,े याकरीता जलसंपदा विभागांतगणत क्षवेत्रय कायालयानंा ई-मेल सुविर्ा उपलब्र् करुन देण्याच्या अनुषंगाने महाऑनलाईनच्या “Zimbra e-Mailing Solution” बाबतचा प्रस्ताि अर्ीक्षक अवभयंता, कोयना संकल्पवचत्र मंडळ, पुणे या कायालयाकडून संदभण पत्र क्र.४ अन्िये प्राप्त झाला होता, यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची बाब शासनाच्या विचारार्ीन होती या अनुषगंाने शासन पुढील आदेश वनगणवमत करीत आहे.

शासन वनणणय क्रमांकः संवकणण-2015 ( २१ /2015)/संकाक

पषृ्ठ 2 पैकी 2

शासन वनणणय : जलसंपदा विभागातील क्षेवत्रय कायालयानंा शासन स्तरािरुन wrd.maharashtra.gov.in हे

domain name असलेली महाऑनलाईनची “Zimbra e-Mailing Solution” ही ई-मेल सेिा उपलब्र् करुन देणे या कामावप्रत्यथण अर्ीक्षक अवभयंता, कोयना संकल्पवचत्र मंडळ, पुणे याचंेकडून प्राप्त ई-मेल सुविरे्च्या सुरूिातीच्या रू.18.90 लक्ष (वद.१३.०४.२०१३ पासुन ०३.१०.२०१५ पयंतचा खचण) + रू.10.25 लक्ष (हाडणियेरचा एकिळेेचा खचण) अशा रू.२९.१५ लक्ष इतक्या एंकदरीत खचास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

तसेच ई-मेल सेिमेध्ये होणारी नविन सुर्ारणा लागु झाल्याच्या वदनाकंापासुन पुढे, पवहल्या िषी रु.९.7२ लक्ष इतक्या आिती खचास तसेच दुसऱ्या िषापासुन पुढे प्रवतिषी रु.11.07 लक्ष इतक्या आिती खचास महाऑनलाईनची “Zimbra e-Mailing Solution” ही सेिा विभागात चालु असे पयंत प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

या प्रकल्पािर येणारा खचण हा मंजूर अनुदानातून, ई-प्रशासनाकवरता उपलब्र् असलेल्या योजनातंगणत लेखाशीषण ३४५१-सवचिालयीन लेखाशीषण-९० सवचिालय (०१), जलसंपदा विभाग (०१)(०३), ई-गव्हनणन्स प्रकल्पाची अंमलबजािणी-१७ संगणक खचण (३४५१ २७१९) या लेखाशीषातून भागविण्यात यािा.

सदर शासन वनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्र् करण्यात आला असून त्याचा संकेताक 201602251628230027 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार ि नािाने.

( डॉ.संजय बेलसरे ) उप सवचि, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. स्िीय सहायक, मा.मंत्री, जलसंपदा, मंत्रालय, मंुबई 2. स्िीय सहायक, मा.राज्यमंत्री, जलसंपदा, मंत्रालय, मंुबई 3. प्रर्ान सवचि (जलसंपदा ), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मंुबई 4. प्रर्ान सवचि (मा.तं.) मावहती ि तंत्रज्ञान संचालनालय, साप्रवि, मंत्रालय, मंुबई 5. सवचि (लाक्षेवि), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मंुबई 6. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा ि अनुज्ञेयता ), मंुबई / नागपरू 7. महालेखापाल, महाराष्ट्र राज्य (लेखा पवरक्षा ), मंुबई / नागपरू 8. सिण कायणकारी संचालक, जलसंपदा विभाग 9. सिण सह सवचि, जलसंपदा विभाग, मंत्रालय,मंुबई 10. सिण उप सवचि, जलसपंदा विभाग, मंत्रालय, मंुबई 11. सिण मुख्य अवभयंता, जलसंपदा विभाग 12. सिण अर्ीक्षक अवभयंता, जलसंपदा विभाग 13. संगणक कायणक्रम कक्ष संग्रहाथण.