158

शंका- कुशंका (Shanka-Kushanka)

Embed Size (px)

DESCRIPTION

कां? व कसे? हे दोन प्रश्न आपल्याला रोजच्या जगात वावरताना, प्रवासात असताना किंवा नुसते बसून विचार करत असताना सुद्धा, ठायी ठायी जाणवत राहतात. यातल्या अनेक गोष्टींची उत्तरे भौतिकशास्त्र देऊ शकते. काहींची उत्तरे शोधण्यासाठी अज्ञात अंतराळाचा शोध घेणे भाग पडते. जीवशास्त्र किंवा रसायन यांच्यासारखी इतर शास्त्रे काही शंकांचा खुलासा करू शकतात तर काही वेळा वैद्यकीय किंवा समाज शास्त्रांचा सुद्धा आधार घेण्याची वेळ येते तर इतिहास- भूगोलात काही प्रश्नांची उत्तरे सापडतात.माझ्या मनाला पडलेल्या अशा काही शंका किंवा कुशंका व त्यांचे माझ्या मनाने केलेले विश्लेषण, शब्दरूपाने माझ्या 'अक्षरधूळ' या ब्लॉगवर, मी अनेक वेळा वाचकांना सादर करत असतो. त्यातल्याच काही लेखांचे संकलन करून, हे पुस्तक वाचकांना सादर करताना मला आनंद होतो आहे. माझ्या इतर इ-पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही वाचकांच्या पसंतीस उतरेल अशी आशा मी करतो.

Citation preview

Invalid document format