6
शासकीय विभाग/कायालयातील गट अ ते गट ड संिगात पदभरती करताना संिगयिथापन/ आथक वनयोजन ि कामाचे वनयोजन इ. बाबी लात घेऊन पदभरती करयाकवरता मागगदशगक सूचना. महाराशासन सामाय शासन विभाग शासन वनगय मांकः एसआरही-2012/..186/12, मंालय, ंबई- 400 032 तारीख: 28.2.2013 िचा 1) शासन वनगय, वि विभाग, मांकः असंक-1010/..1/2010/विीय सधारा-1, वदनांक - 5.6.2010 2) शासन वनगय, वि विभाग, मांकः पदवन-2010/..83/10/विीय सधारा-1, वदनांक -29.11.2010 3) शासन वनगय वि विभाग, मांकः पदवन-2011/..110/11/विीय सधारा-1, वदनांक -30.6.2011 4) शासन वनगय, सामाय शासन विभाग, मांकः एसआरही-2012/..186/12, वदनांक- 25.7.2012. तािना शासकीय विभाग/कायालयातील गट अ ते गट ड मधील सरळसेिा कोटयातील पदांपैकी , मंजूर पदांया वतिी कमाल 3 टके इतया कमाल मयादेपयगतच वरत पदे विवहत कायगपदतीने भरयाचे अवधकार वनयती ावधकाऱयांना राहतील असे आदेश संदभाधीन .4 येथील शासन

Maharashtra Goverment New Bharti Gr

Embed Size (px)

Citation preview

Page 1: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासकीय विभाग/कायालयातील गट अ ते गट ड संिगात पदभरती करताना संिगग व्यिस्थापन/ आर्थथक वनयोजन ि कामाचे वनयोजन इ. बाबी लक्षात घेऊन पदभरती करण्याकवरता मागगदशगक सूचना.

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन वनर्गय क्रमांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12, मंत्रालय, म ंबई- 400 032 तारीख: 28.2.2013

िाचा – 1) शासन वनर्गय, वित्त विभाग, क्रमांकः असंक-1010/प्र.क्र.1/2010/वित्तीय स धारर्ा-1,

वदनांक - 5.6.2010 2) शासन वनर्गय, वित्त विभाग, क्रमांकः पदवन-2010/प्र.क्र.83/10/वित्तीय स धारर्ा-1,

वदनांक -29.11.2010 3) शासन वनर्गय वित्त विभाग, क्रमांकः पदवन-2011/प्र.क्र.110/11/वित्तीय स धारर्ा-1,

वदनांक -30.6.2011 4) शासन वनर्गय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12,

वदनांक- 25.7.2012. प्रस्तािना –

शासकीय विभाग/कायालयातील गट अ ते गट ड मधील सरळसेिा कोटयातील पदांपैकी, मंजूर पदांच्या प्रवतिर्षी कमाल 3 टक्के इतक्या कमाल मयादेपयगतच वरक्त पदे विवहत कायगपध्दतीने भरण्याचे अवधकार वनय क्ती प्रावधकाऱयांना राहतील असे आदेश संदभाधीन क्र.4 येथील शासन

Page 2: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासन ननर्णय क्रमाांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12

पषृ्ठ 6 पैकी 2

वनर्गयान्िये वदले आहेत. तसेच गट अ ते गट ड मधील ज्या संिगांत वरक्त पदांचा अन शेर्ष मोठया प्रमार्ािर असून विवहत टक्केिारीपेक्षा जास्त प्रमार्ात पदे भरण्याची तातडीची गरज आहे अशा बाबतीत वरक्त पदे भरण्यास मान्यतेचे प्रस्ताि प्रशासकीय विभागास सदर शासन वनर्गयान्िये स्थापन केलेल्या सवमतीस सादर करता येतील असेही या शासन वनर्गयात स्पष्ट्ट केले आहे. हे आदेश शासन अन दावनत सिग संस्थांनादेखील लागू केले आहेत. 2. या शासन वनर्गयान सार कायगिाही करताना उपस्स्थत झालेल्या िेगिेगळया म द्ांबाबत, विविध प्रशासकीय विभाग तसेच विभागप्रम ख यांच्याकडून संदभग / विचारर्ा करण्यात येत आहे. तसेच गट अ ि गट ब (राजपवत्रत) मधील सरळसेिेची वरक्त पदे भरण्यास वशवथलता देण्याबाबत विभागांकडून विनंती करण्यात येत आहे. यावशिाय मंवत्रमंडळ बैठकीत गट “अ” ि “ब” ची पदे मोठया प्रमार्ात वरक्त असल्याची बाब िेळोिेळी वनदशगनास आर्ण्यात येते. सरळसेिेने पदभरतीच्या प्रक्रीयेस सिगसाधारर्परे्: 12-20 मवहने इतका कालािधी लागतो. ही िस्त स्स्थती विचारात घेऊन, गट अ ि गट ब (राजपवत्रत) मधील सरळसेिेच्या कोटयातील (व्यपगत झालेली पदे िगळून) 100 टक्के वरक्त पदे ठराविक कालािधीत भरण्यात येतील या अटींिर काही कालािधीसाठी वशवथलता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. शासन वनर्गय– 3. यासंदभात शासन खालीलप्रमारे् वनदेश देत आहे. :- (1) शासन वनर्गय, सामान्य प्रशासन विभाग, वद.8.4.2011 अन्िये आयोगास पाठविण्याच्या मागर्ीपत्राबाबत िेळापत्रक विवहत केले आहे. त्यात नमूद केलेला कालािधी विचारात घेऊन, गट अ ि गट ब (राजपवत्रत) च्या सरळसेिेच्या कोटयातील (व्यपगत झालेली पदे िगळून) सध्या वरक्त असलेली पदे भरण्यासाठी तसेच वद.31 वडसेंबर 2014 अखेरपयगत वरक्त होर्ारी पदे भरण्यासाठी संदभाधीन क्र.4 येथील शा.वन, वद.25.7.2012 मघ्ये विवहत केलेली कमाल 3 टक्के ची मयादा याअन्िये वशवथल करण्यात येत आहे. याअन रं्षगाने (अ) वद.31 वडसेंबर 2013 अखेरपयगत वरक्त होर्ाऱया पदांसाठी परीपूर्ग

Page 3: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासन ननर्णय क्रमाांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12

पषृ्ठ 6 पैकी 3

मागर्ीपत्र आयोगास पाठविण्याची कायगिाही प्रशासकीय विभागांनी तातडीने कोर्त्याही पवरस्स्थतीत वद.31.3.2013 पयंत पूर्ग कररे् आिश्यक राहील आवर् (ब) वद.1 जानेिारी 2014 ते वद.31 वडसेंबर 2014 अखेरपयगत वरक्त होर्ा-या पदांसाठी परीपूर्ग मागर्ीपत्र आयोगास पाठविण्याची कायगिाही प्रशासकीय विभागांनी वद.30.6.2013 पयंत पूर्ग कररे् आिश्यक राहील. संदभाधीन क्र. 4 येथील शासन वनर्गयान्िये स्थापन केलेल्या प्रधान सवचि (सेिा) यांच्या अध्यक्षतेखालील सवमतीने, सन 2012 ि सन 2013 मध्ये भरण्याची वशफारस केलेल्या गट अ ि गट ब (राजपवत्रत) मधील पदांसाठी, लोकसेिा आयोगास याप िीच मागर्ीपत्र पाठविले असल्यास, या दोन िर्षातील उिगरीत वरक्त पदांसाठी आयोगास िरीलप्रमारे् मागर्ीपत्र पाठविण्याची कायगिाही प्रशासकीय विभागांनी तातडीने पूर्ग करािी. (2) गट अ ि गट ब (राजपवत्रत) मधील वद.1 जानेिारी 2015 पासूनच्या वरक्त पदांसदभात संदभाधीन क्र. 4 येथील शा.वन., वद.25.7.2012 मधील आदेश लागू राहतील. (3) मागासिगीयांची अन शेर्ष भरती मोहीम विचारात घेऊन, मागासिगीयांच्या अन शेर्षाची गट अ, गट ब, गट क ि गट ड मधील पदे भरण्यासाठी 3 टक्केची कमाल मयादा वशवथल करण्यात येत आहे. (4) लाड-पागे सवमतीच्या वशफारशीच्या अंमलबजािर्ीसाठी, शासन वनर्गय, सामान्य प्रशासन विभाग, वद.1.10.2003 मधील आदेश विचारात घेऊन, गट-ड मध्ये िारसा हक्काने वनय क्तीची पदे भरण्यासाठी 3 टक्केची कमाल मयादा वशवथल करण्यात येत आहे. (5) अपंगांचा अन शेर्ष भरण्याच्या अन रं्षगाने, गट अ, गट ब, गट क ि गट ड मधील पदे भरण्यासाठी 3 टक्केची कमाल मयादा वशवथल करण्यात येत आहे. (6) ज्या संिगात मंजूर पदसंख्येन सार सरळसेिा कोटयात येर्ारी पदे 35 िा त्यापेक्षा कमी आहेत त्या संिगातील पदे भरण्यासाठी 3 टक्केची कमाल मयादा वशवथल करण्यात येत आहे. (7) शा.वन., वद.25.7.2012 वनगगवमत होण्याप िी, सरळसेिेच्या ज्या पदांसाठी वनय क्ती प्रावधकाऱयांनी जाहीरात वदली आहे / प्रशासकीय विभागांनी लोकसेिा आयोगास मागर्ीपत्र पाठविले आहे अशी पदे

Page 4: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासन ननर्णय क्रमाांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12

पषृ्ठ 6 पैकी 4

भरण्यासाठी सदर शासन वनर्गयान्िये स्थापन केलेल्या प्रधान सवचि (सेिा) यांच्या अध्यक्षतेखालील सवमतीची मान्यता घेण्याची आिश्यकता राहर्ार नाही. (8) ज्या महामंडळांतील / नगरपवरर्षदातील पदािरील िेतनाचा संपूर्ग खचग शासनाकडून करण्यात येतो / िेतनासाठी 100% अन दान शासनाकडून देण्यात येते अशा महामंडळांतील / नगरपवरर्षदातील पदभरतीसंदभात शा.वन., वद.25.7.2012 मधील ि प्रस्तूत शासन वनर्गयातील आदेश लागू होतील. 4.सदर आदेश शासन अन दावनत सिग संस्थांनादेखील लागू होतील. 5. सिग प्रशासकीय विभाग, विभागप्रम ख ि कायालयप्रम ख यांनी िरील आदेशांचे काटेकोरपरे् पालन करुन वरक्त पदे भरण्याबाबत उवचत कायगिाही करािी.

सदर शासन वनर्गय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 201302281510346907 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशान सार ि नािाने.

(के.पी.बक्षी) प्रधान सवचि, महाराष्ट्र शासन प्रत,

1. राज्यपालांचे सवचि, राजभिन, मलबार वहल, म ंबई, 2. म ख्यमंत्री यांचे प्रधान सवचि, 3. उप म ख्यमंत्री यांचे प्रधान सवचि, 4. सिग मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सवचि,

Page 5: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासन ननर्णय क्रमाांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12

पषृ्ठ 6 पैकी 5

5. विरोधी पक्षनेता, विधान पवरर्षद/ विधानसभा, विधानमडळ सवचिालय, 6. सिग संसद सदस्य, विधानमंडळ सदस्य, महाराष्ट्र राज्य, 7. म ख्य सवचि, 8. सिग मंत्रालयीन विभागांचे अपर म ख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि, 9. सिग मंत्रालयीन विभाग, 10. *प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, म ंबई, 11. *प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, म ंबई, 12. *प्रबंधक, लोक आय क्त ि उपलोक आय क्त यांचे कायालय, म ंबई, 13. * सवचि, महाराष्ट्र लोकसेिा आयेाग, म ंबई, 14. *सवचि, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय (विधानसभा) म ंबई, 15. *सवचि, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय (विधान पवरर्षद) म ंबई, 16. *राज्य वनिडरू्क आय क्त, राज्य वनिडरू्क आयोग, निीन प्रशासकीय भिन, म ंबई, 17. *सवचि, राज्य मावहती आयोग, निीन प्रशासकीय भिन, म ंबई,

18. *महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा ि अन जे्ञयता) महाराष्ट्र, म ंबई, 19. *महालेखापाल, महाराष्ट्र-1 (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, म ंबई, 20. *महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा ि अन जे्ञयता) महाराष्ट्र, नागपूर, 21. *महालेखापाल, महाराष्ट्र-2 (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर, 22. महासंचालक, मावहती ि जनसंपकग महासंचालनालय,म ंबई (प्रवसध्दीकवरता 5 प्रती) 23. गं्रथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सवचिालय, गं्रथालय, 6 िा मजला, विधान भिन,

म ंबई 32 (10 प्रती) 24. अवधदान ि लेखा अवधकारी, म ंबई, 25. वनिासी लेखा परीक्षा अवधकारी, म ंबई, 26. म ख्य लेखापरीक्षक (वनिासी लेखे), कोंकर् भिन, निी म ंबई,

Page 6: Maharashtra Goverment New Bharti Gr

शासन ननर्णय क्रमाांकः एसआरव्ही-2012/प्र.क्र.186/12

पषृ्ठ 6 पैकी 6

27. सिग विभागीय आय क्त, 28. सिग वजल्हावधकारी, 29. सिग वजल्हा पवरर्षदांचे म ख्य कायगकारी अवधकारी, 30. सिग वजल्हा कोर्षागार अवधकारी, 31. बह जन समाज पाटी, डी-1 इन्सा हटमेंट, आझाद मैदान, म ंबई 1 (5 प्रती) 32. भारतीय जनता पाटी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ. बॅरॅक नं.1 योगके्षम समोर, िसंतराि

भागित चौक, नरीमन पाँईंट, म ंबई 20 (5 प्रती) 33. भारतीय कम्य वनस्ट पाटी, महाराष्ट्र कवमटी, 314, राजभ िन, एस. व्ही.पटेल रोड,

म ंबई 4 (5 प्रती) 34. भारतीय कम्य वनस्ट पाटी (माक्सगिादी), महाराष्ट्र कवमटी, जनशक्ती हॉल, ग्लोब वमल

पॅलेस, िरळी, म ंबई 13 (5 प्रती) 35. इंवडयन नॅशन ल काँगे्रस, महाराष्ट्र प्रदेश काँगे्रस (आय) सवमती, वटळक भिन,

काकासाहेब गाडगीळ मागग, दादर, म ंबई 25 (5 प्रती) 36. नॅशनवलस्ट काँगे्रस पाटी, राष्ट्रिादी भिन, फ्री पे्रस जनगल मागग, , नरीमन पाँईंट, म ंबई

21 (5 प्रती) 37. वशिसेना, वशिसेना भिन, गडकरी चौक, दादर, म ंबई 28 (5 प्रती) 38. सिग मंत्रालयीन विभागाच्या वनयंत्रर्ाखालील सिग विभाग प्रम ख ि कायालय प्रम ख,

39. सामान्य प्रशासन विभागातील सिग कायासने, 40. वनिड नस्ती.

*पत्राने.