25
यानमार, भारत आणि जग जुनाच डाव का नवी सुवात? अनय जोगळेकर १९ एणिल २०१२

Myanmar, India and the World

Embed Size (px)

Citation preview

Page 1: Myanmar, India and the World

म्यानमार, भारत आणि जग जुनाच डाव का नवी सुरूवात?

अनय जोगळेकर

१९ एणिल २०१२

Page 2: Myanmar, India and the World

म्यानमारचा

शजेार

लोकसंख्या : ६ कोटी

क्षेत्रफळ : ६७६५७८ चौ ककमी

शेजारी दशे : भारत, चीन,

लाओस, थायलंड, बांग्लादशे

भारताशी सीमा : १६०० ककमी

अरूिाचल िदशे, नागालंड,

मणिपूर आणि णमझोराम

Page 3: Myanmar, India and the World
Page 4: Myanmar, India and the World

•१ एणिल २०१२ रोजी झालेल्या णनवडिूकांत ऑंग सान सू क्ययंच्या नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाने

४५ पैकी ४३ जागा जिजकत णनर्वववाद बहुमत िाप्त केले.

•या णनवडिूकांमुळे गेली २ दशकं िस्थाणपत लष्करी राजवटीशी लढा देिाऱ्या सू क्ययी आता णवरोधी

पक्षनेत्या म्हिून म्यानमारच्या व्यवस्थेचा भाग बनतील.

•२०१० साली अणस्तत्त्वात आलेल्या नव्या घटनेनुसार २०१५ साली म्यानमारमध्ये णनवडिूका होतील. त्या

खुल्या, पारदशशक व णनष्पक्षपाती पद्धतीने पार पडल्यास सू क्ययी सत्तेवर येऊ शकतील.

• गेली ५ दशकं णवजनवासात राणहल्यानंतर म्यानमारने आपले दरवाजे जगासाठी उघडण्यास िारंभ केला

असून गेल्या २ वर्षांत खूप मोठ्या िमािावर सुधारिा केल्या आहते.

म्यानमारमध्य ेउजाडताना

Page 5: Myanmar, India and the World

•२० वर्षांनंतर झालेल्या णनवडिूकांत (नोव्हहबंर २०१०) लष्कराच्या Union Solidarity and

Development Party (USDP) पक्षाला िचंड बहुमत. सू क्ययंच्या पक्षाचा णनवडिूकांवर बणहष्कार

•सु क्ययंची सुटका आणि देशात िवासास परवानगी

•माचश २०११ मध्ये सुधारिावादी थेन सेन यांनी लष्करी गिवेश उतरवून राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्रं हाती घेतली.

•राजकीय कैद्यांची सुटका, िसारमाध्यमांना अणधक स्वातंत्र्य, शांततामय णनदशशनांना परवानगी

•अणशयाई राष्ट्रगटाची २०१४ साली म्यानमारमध्ये बैठक होिार, अमेररकेच्या परराष्ट्र सणचव णहलरी जिक्यलटन

यांचा म्यानमार दौरा – अमेररने णनबंध उठवायला सुरूवात केली.

•नुकताच णिरटश पंतिधान जेम्स कॅमेरॉन यांचा म्यानमार दौरा. णनबंध उठवले.

•मे २०१२ मध्ये पंतिधान मनमोहन जिसग म्यानमारला भेट दिेार. इंकदरा व राजीव गांधंनंतर शेजारी

राष्ट्रास भेट दिेारे केवळ णतसरे पंतिधान

२०१० सालपासनू घडलेल्या सधुारिा

Page 6: Myanmar, India and the World

•बुद्ध तत्त्वज्ज्ञानाचा गाढ िभाव, यांगूनमधील २६०० वर्षं जुना श्वेडागॉन जगातील पणहला पॅगोडा

•णिरटश राजवटीत ५० वर्षं म्यानमार भारताच्या साम्राज्ज्याचा भाग असल्यामुळे मोठ्या िमािावर

भारतीय लोकं म्यानमारमध्ये स्थाणयक झाले.

•स्वाणभमानी व स्वातंत्र्यिेमी जनता, आझाद जिहद सेनेसोबत णिरटशांशी लढली.

•साम्यवादी पक्षाचे संस्थापक आणि स्वातंत्र्य चळवळीचे णशरोमिी जनरल ऑंग सान यांची

मंणत्रमंडळातल्या अनेक सदस्यांसकट हत्या.

•१९४८ साली स्वातंत्र्य णमळाल्यानंतर उ नू यांचे सरकार. अणलप्ततावादी गटात सहभाग पि णिरटश

कॉमनवेल्थमध्ये सहभागी होण्यास नकार

•१९६२ साली लष्करी उठावाद्वारे “ने णवन” राष्ट्राध्यक्षपदी णवराजमान

•म्यानमारमधील भारतीयांची हाकालपट्टी, अणलप्ततावादी गटातून म्यानमार बाहरे

•म्यानमार णवजनवासात, भारताचे म्यानमारकडे दलुशक्ष

भारत म्यानमार सबंधं – ऐणतहाणसक पाश्वशभूमी

Page 7: Myanmar, India and the World

•आर्वथक अनागंदी आणि कुशासनामुळे णवद्यार्थ्यांचे आंदोलन

•आंदोलन णचरडताना ८ ऑगस्ट २००८ (८८८८) लष्कराने केलेल्या गोळीबारात हजारो आंदोलक ठार

•त्यावेळीस म्यानमारमध्ये आलेल्या सु क्ययी यांनी उभारलेली लोकशाहीवादी चळवळ

•टायनाणमन चौकातील गोळीबाराच्या पाश्वशभूमीवर तेथील लोकशाही चळवळीला वाढता पाठिठबा

•१९९० सालच्या णनवडिूकांत सु क्ययी यांच्या पक्षाला िचंड बहुमत पि लष्कराचा सत्ता सोडण्यास नकार

•सु क्ययंना अटक आणि नजरकैदते रवानगी

•राजीव गांधी यांच्यावर लष्करी कारवाईसाठी दबाव, आदशशवादी परराष्ट्र धोरि

•णनवाशणसतांना आसरा, लोकशाहीवादी गटांना छुपा तसेच खुला पाठिठबा, सु क्ययंना जवाहरलाल नेहरू

पुरस्कार

म्यानमारमधील लोकशाही चळवळ आणि भारत

Page 8: Myanmar, India and the World

• शान आणि कणचन राज्ज्यांना लागून चीनची २२०४ ककमी सीमा

•१९८०च्या दशकातील आर्वथक सुधारिांमुळे चीनचा जागणतक पटलावरील उदय

•चीनचे म्यानमारणवर्षयी बदललेले धोरि : माओवाद्यांना पाठिठबा देिे बंद करून लष्कराशी घणनष्ठ संबंध

•म्यानमारद्वारे जिहद महासागरात चंचुिवेश, बंदरणवकासाद्वारे भारतीय नौदलाच्या हालचालंवर लक्ष

•म्यानमारमधील िचंड नैसर्वगक साधनसंपत्तीवर डोळा

•म्यानमारद्वारे उजाश सुरक्षा – जलणवदु्यत िकल्प, गॅस पाईपलाईन, मध्यपूवेतून तेल पुरवठा

•चीन म्यानमारचा ३ मोठा व्यापारी भाणगदार; २०० कोटी डॉलसश शस्त्रास्त्रांची वार्वर्षक मदत

•म्यानमारमधील पायाभूत सुणवधांमध्ये मोठी गुंतविूक, म्यानमारमधील णचनी लोकांची संख्या ३०

लाखांहून अणधक.

म्यानमारमध्य ेचीनची मसुडंी

Page 9: Myanmar, India and the World

चीनची “दोन-महासागर” रिणनती

Page 10: Myanmar, India and the World

• चीनच्या म्यानमारमधील मुसंडीने भारत जिचणतत, चीनला रोखण्यासाठी आदशशवादी परराष्ट्र धोरिात

बदल करून व्यवहारवादी भूणमका

•१९९१ साली जागणतक उदारीकरिामुळे अग्नेय अणशयाचे वाढलेले महत्त्व

•ईशान्य भारतातील फुरटरतावादी गटांशी लढण्यात म्यानमारचे महत्त्व

•म्यानमारमधील नैसर्वगक स्त्रोतांद्वारे उजाशसुरक्षा

•म्यानमार धोरिातील धरसोड वृत्ती, लोकशाही चळवळीणवर्षयी व्यापक सहानुभूती

•लालकफतशाही तसेच णवणवध मंत्रालयांचा समन्वय नसल्यामुळे चीनच्या तुलनेत णपछेहाट

•जसवंत जिसह परराष्ट्रमंत्री झाल्यापासून णद्वपक्षीय संबंधांत वृद्धी

भारताची बदललेली भूणमका आणि ’लुक ईस्ट’

Page 11: Myanmar, India and the World

• २००१ साली तामू-कालेवा-कालेम्यो १६० ककमी लांबीचा मैत्री महामागाशची बांधिी, कालादान

मणल्टमोडल पररयोजनेद्वारे कोलकत्ता ते णमझोराम – समुद्र-नदी आणि रस्त्यांद्वारे जोडिे

•णसतवे बंदराच्या णवकासाद्वारे ईशान्य भारताला समुद्राशी जोडिी उपलब्ध करून देिे.

•म्यानमारमधील ३२ शहरांना अणतजलद इंटरनेटद्वारे जोडिी

•ओएनजीसी आणि एस्सार यांची तेल आणि वायू क्षेत्रात गुंतविूक, पाईपलाईनद्वारे वायू ईशान्य भारतात

आिण्याची योजना

•थमंथी, श्वेझाये आणि अन्य णवदु्यत िकल्प

•टाटा मोटसशचा भारत सरकारच्या मदतीने ट्रक असंब्ली िकल्प

•इंग्रजी, आयटी आणि तांणत्रक णशक्षिात भरीव सहकायश

•भारतीय वंशाचे सुमारे २५०००० लोकं म्यानमारमध्ये

भारत-म्यानमार बदलत्या संबधंाचंा आढावा

Page 12: Myanmar, India and the World
Page 13: Myanmar, India and the World

म्यानमारमधील

खणनज सपंत्ती

Page 14: Myanmar, India and the World

•णबमस्टेक – बांग्लादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळ (बंगालचा उपसागर)

•मॅकंग गंगा सहकायश गट – भारत आणि मॅकंग नदीतीरावरील ५ आणसयान राष्ट्र ं

•आणसयान-म्यानमार संबंध

•भारत-आणसयान संबंधांत म्यानमारची भूणमका

•बांग्लादशेात भारताला अनुकूल सरकार आल्यामुळे पररणस्थतीत बदल

•थायलंडच्या पंतिधान जियगलुक णशनवात्रा िजासत्ताक कदनाच्या िमुख अणतथी

•ईशान्य भारताला रेल्वे आणि रस्त्यांद्वारे थेट मलेणशया आणि जिसगापूरला जोडिे

•दवै बंदराद्वारे मलाक्काला वळसा घालिे वाचल्याने भारत- आणसयान व्यापारासाठी संधी

भारत-म्यानमार बहुपक्षीय संबधं

Page 15: Myanmar, India and the World

मणिपूरची राजधानी इंफाळपासनू अतंर

मुंबई – ३१६८ ककमी, कदल्ली २३८४ ककमी

यांगून – १२८२ ककमी, बंगकॉक २०२० ककमी, जिसगापूर ३६८२ ककमी,

Page 16: Myanmar, India and the World

•२००७ साली महागाई आणि कुशासनामुळे बौद्ध णभक्यकंूच्या नेतृत्त्वाखाली मोठ्या िमािावर णनदशशनं

लष्कराने दडपली.

•२००८ साली आलेल्या नर्वगस वादळात १ लाख ३८ हजारांहून अणधक बळी. लष्करी राजवटीने

दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे लोकांच्यात असंतोर्ष

•चीनबद्दल लोकांच्या मनात रोर्ष; लष्करशाहीला चीनचं मांडणलक होण्याची णभती

•चीनचा अग्नेय अणशयातील णवस्तारवाद रोखण्यासाठी अमेररकेच्या भूणमकेत बदल

•ऑंग सान सु क्ययी यांची समंजस भूणमका

•सुधारिावादी थेन सेन म्यानमारचे म्यानमारचे नवे अध्यक्ष झाले.

म्यानमारमधील बदलांमागची सभंाणवत कारिं

Page 17: Myanmar, India and the World

•चीन, भारत व आणशयानमुळे लष्कर भक्कम अवस्थेत

•एणिल २०१२ मध्ये कणनष्ठ सभागृहाच्या ४४० पैकी ३८ जागा सु क्ययंच्या पक्षाने जिजकल्या.

•आजही लष्करी राजवटीचे ११० नेमलेले सदस्य आणि लष्कर समर्वथत पक्षाचे २२१ सदस्य

•२०१५च्या णनवडिूका खुल्या आणि पारदशशक असतील का याबाबत साशंकता

•म्यानमारची णवणवध वांणशक गटांत णवभागिी

•लष्करी राजवटीची तऱ्हवेाईक वृत्ती

•असं असलं तरी म्यानमारमधील सुधारिांचा वेग आश्चयशकारक असून गेल्या ५० वर्षांत झाल्या नसतील

एवढ्या सुधारिा गेल्या २ वर्षांत झाल्या आहते.

लोकशाहीची नांदी का मगृजळ?

Page 18: Myanmar, India and the World

•पयशटन, कृर्षी, णशक्षि, बंकिकग, आरोग्य, आयटी क्षेत्रात िचंड वाव

•लोकांमधील परस्पर संबंध वृद्धीस िचंड वाव

•थेट णवमानसेवा, खाजगी क्षेत्राची गुंतविूक आवश्यक

•भूतकाळात स्पधाश चीनशी होती, भणवष्यात जागणतक स्पधाश असेल

•ईशान्य भारताचा णवकास

•भारत दणक्षि आणि पूवश अणशया एकत्र जोडण्याची आवश्यकता

•िसारमाध्यमांची भूणमका महत्त्वाची आहे.

भारतासाठी न गमावता येण्यासारखी सधंी

Page 19: Myanmar, India and the World
Page 20: Myanmar, India and the World

यांगून

Page 21: Myanmar, India and the World

मंडालेचा

तुरंूग

Page 22: Myanmar, India and the World

अमरपरुायेथील ऊ बैन पूल

Page 23: Myanmar, India and the World

मंडाले

Page 24: Myanmar, India and the World

बगान

Page 25: Myanmar, India and the World

प्युन ऊ णल्वन