2
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुयायापकावरील जबाबदारी कमी करयाबाबत शुदीपक..... महारार शासन शालेय शण व ीडा शवभाग शासन शुदीपक माकः शापोआ-2018/..196/एस.डी.-३ मादाम कामा मागग, हुतामा राजगुऱ चौक, मालय, मु बई - 400 032 शदनाक: 26 ऑटोबर, २०१8 सदभग :- शालेय शण व ीडा शवभाग, शासन पशरपक माक शापोआ-2012 / ..463/ एस.डी.3, शद. 26 फेुवारी, 2014 शुदीपक :- शालेय पोषण आहार योजनेया अमलबजावणीमये शासनाने सदभाशिन शद. 26 फेुवारी, 2014 या पशरपकावये शालेय पोषण आहार योजनेबाबत मुयायापकावरील जबाबदारी कमी करयाबाबत ापाययोजना त तरतीदी करयात आया आहेत. सदर शासन शनणगयामये अनुमाक 5 मये आहाराची चव घेयाबाबत जबाबदारी शनशित करयात आली आहे. यामये खालीलमाणे सुिारणा करयात येत आहे. " आहाराची चव थम आहार तयार करणारा वयपाकी नतर शाळा यवथापन सशमती सदय ककवा याचे शतशनिी व यानतर मुयायापक / योजने शी सबशित शशक या तीन तरावर घेवीन याची नद चव नद वहीमये घेयात यावी." याऐवजी " आहाराची चव (i) शाळा यवथापन सशमती सदय, ककवा याचे शतशनिी (ापथत असयास) ककवा (ii) मुयायापक / योजनेशी सबशित शशक, यापैकी एकाने यावी व यामाणे नद चव नद वहीमये घेयात यावी", असे वाचावे. सदरमाणे के लेया सुिारणानुसार शाळातरावर देयात येणाया चव नदवहीमिील नदी रकायात आवयक ते बदल शशण सचालक (ाथ.) यानी करावेत.

w}ल p k xd आz}q p जi m}me Vo - Maharashtra Resolutions... · w}ल p k xd आz}q p जi च्p} अांoलmज}vd oÃp w}yi}i yांgnा~hi ~g. 26 l ब्र v}q , 2014

  • Upload
    others

  • View
    0

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: w}ल p k xd आz}q p जi m}me Vo - Maharashtra Resolutions... · w}ल p k xd आz}q p जi च्p} अांoलmज}vd oÃp w}yi}i yांgnा~hi ~g. 26 l ब्र v}q , 2014

शालये पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकाांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत शुध्दीपत्रक.....

महाराष्ट्र शासन

शालये शशक्षण व क्रीडा शवभाग शासन शुध्दीपत्रक क्रमाांकः शापोआ-2018/प्र.क्र.196/एस.डी.-३

मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक, मांत्रालय, मुांबई - 400 032

शदनाांक: 26 ऑक्टोबर, २०१8

सांदभग :- शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग, शासन पशरपत्रक क्रमाांक शापोआ-2012 / प्र.क्र.463/ एस.डी.3, शद. 26 फेब्रवुारी, 2014

शुध्दीपत्रक :-

शालेय पोषण आहार योजनेच्या अांमलबजावणीमध्ये शासनाने सांदभाशिन शद. 26 फेब्रवुारी, 2014 च्या पशरपत्रकाांन्वये शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकाांवरील जबाबदारी कमी करण्याबाबत ापाययोजना त तरतीदी करण्यात आयाया आहेत. सदर शासन शनणगयामध्ये अनुक्रमाांक 5 मध्ये आहाराची चव घेण्याबाबत जबाबदारी शनशित करण्यात आली आहे. यामध्ये खालीलप्रमाणे सुिारणा करण्यात येत आहे.

" आहाराची चव प्रथम आहार तयार करणारा स्वयांपाकी नांतर शाळा व्यवस्थापन सशमती सदस्य ककवा त्याांचे प्रशतशनिी व त्यानांतर मुख्याध्यापक / योजनेशी सांबांशित शशक्षक या तीन स्तरावर घेवीन त्याची नोंद चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी." याऐवजी

" आहाराची चव (i) शाळा व्यवस्थापन सशमती सदस्य, ककवा त्याांचे प्रशतशनिी (ापस्स्थत असयायास) ककवा (ii) मुख्याध्यापक / योजनेशी सांबांशित शशक्षक, याांपैकी एकाने घ्यावी व त्याप्रमाणे नोंद चव नोंद वहीमध्ये घेण्यात यावी", असे वाचाव.े

सदरप्रमाणे केलयेाया सुिारणानुसार शाळास्तरावर देण्यात येणाऱ्या चव नोंदवहीमिील नोंदी रकान्यात आवश्यक ते बदल शशक्षण सांचालक (प्राथ.) याांनी करावते.

Page 2: w}ल p k xd आz}q p जi m}me Vo - Maharashtra Resolutions... · w}ल p k xd आz}q p जi च्p} अांoलmज}vd oÃp w}yi}i yांgnा~hi ~g. 26 l ब्र v}q , 2014

शासन शुध्दीपत्रक क्रमाांकः शापोआ-2018तप्र.क्र.196तएस.डी.-३

पृष्ट्ठ 2 पैकी 2

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर ापलब्ि करण्यात आले असीन त्याचा सांकेताक 201810261333544421 असा आहे. हे शुध्दीपत्रक शडजीटल स्वाक्षरीने साक्षाांशकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रमोद पाटील ) कक्ष अशिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत, 1. मा. राज्यपालाांचे सशचव, राजभवन, मुांबई 2. मा. मुख्यमांत्री याांचे अपर मुख्य सशचव, मांत्रालय, मुांबई 3. मा. मांत्री, शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग, याांचे शवशेष कायग अशिकारी, मांत्रालय, मुांबई 4. सवग मा. मांत्रीत मा. राज्यमांत्री याांचे खाजगी सशचव, मांत्रालय, मुांबई 5. मा. शवरोिी पक्षनेता, शविानसभातशविानपशरषद, शविानमांडळ, मुांबई 6. सवग मा. सांसद सदस्यत शविानसभा सदस्यतशविानपशरषद सदस्य 7. मा. मुख्य सशचव, महाराष्ट्र राज्य, मांत्रालय, मुांबई 8. अपर मुख्य सशचव, शालेय शशक्षण व क्रीडा शवभाग, मांत्रालय, मुांबई 9. आयुक्त (शशक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे 10. शशक्षण सांचालक (प्राथशमक), महाराष्ट्र राज्य, पुणे 11. सवग मुख्य कायगकारी अशिकारी, शजयाहा पशरषद. 12. शशक्षणाशिकारी (प्राथ.), शजयाहा पशरषद (सवग) 13. शशक्षणाशिकारी, बृहन्मुांबई महानगरपाशलका, मुांबई 14. शनवड नस्ती - एस.डी.3.