Transcript
Page 1: Chandika Spiritual Currency System -  Recommending a Currency Credit Claim

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – करन्सी रेकमेंडशेन 1

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 1

हरि ॐ

क्लेम िेकमेंडशेन (Claim Recommendation)

तुम्ही जि एखाद्या सेवेचे कोर्ड िनेटि असाल तिच तुम्हाला क्लेम िेकमेंडशेनची ऑथोरिटी असेल. त्या सेवेला येणार् या रद्धावावानांनी सबटमट केलेयया तुलसीपत्ांचा क्लेम िेकमेंड म्हणजेच पहहयया लेव्हल मान्य करुन अंततम अप्रुव्हलसाठी पुढे पाठववण्याची जबाबदािी ही कॉडीनेटसिवि आहे. यासाठी "वकि फ्लो" (क्र-7) मध्ये असणार् या "िेकमेंड किन्सी क्लेम" (क्र-7C) वि क्क्लक किाव.े

त्यानंति तुमच्या समोि किन्सी क्लेमची ववडंो ओपन होते. यात असलेयया

Page 2: Chandika Spiritual Currency System -  Recommending a Currency Credit Claim

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – करन्सी रेकमेंडशेन 2

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 2

टेबलमध्ये तुम्हाला रद्धावावानांचे क्लेम हदसतील. (क्र – 7C1)

या टेबलमध्ये सविप्रथम "टसलेक्ट"चा कॉलम आहे. येथील चके बॉक्सवि क्क्लक करुन तुम्ही एखाद्याचा क्लेम टसलेक्ट करु शकता.

त्यानंति क्लेम किणार् याचे नाव दसुर् या कॉलममध्ये हदसते. त्यानंतिच्या कॉलममध्ये "भक्ती सेवा टास्क" हदसेल. नंतिच्या कॉलममध्ये उपासना कें द्र हदसेल. त्यानंति सेवेच्या मेजिमेंट्चा कॉलम आहे. हा कॉलम तुम्हाला

काळजीपवूिक चेक किायचा आहे. त्यानंति भक्तीसेवेची तािीख देखील नीट पहायची आहे. तसेच शवेटच्या कॉलममध्ये तुम्हाला क्लेम रिक्वेस्ट तािीख हदसते.

इथे तुम्हाला व्् यू र्डटेयसचे (क्र - 7C2) ऑप्शन हदसेल. ज्यामध्ये रद्धावावान सेवेकर् याने केलेयया सेवेची माहहती सखोलपणे टमळेल.

Page 3: Chandika Spiritual Currency System -  Recommending a Currency Credit Claim

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – करन्सी रेकमेंडशेन 3

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 3

त्यानंति तुम्हाला किन्सी िेकमेंड अथवा रिजेक्ट किता येईल. (क्र -7 C3).

यासाठी एक ककंवा एकापेक्षा अधिक क्लेम टसलेक्ट करुन वतूिळातील "िेकमेंड किन्सी क्लेम"वि क्क्लक किा. तुमच्या समोि पढुील ववडंो ओपन होईल. येथ ेतुम्ही रद्धावावान सेवकेर् याचा क्लेम िेकमेंड करु शकता अथवा रिजेक्ट करु शकता.

क्लेम िेकमेंडशेन्साठी (क्र-7C4) ति क्लेम रिजेक्ट किण्यासाठी (क्र- 7C5) वि क्क्लक किा. क्लेम िेकमेंड अथवा रिजेक्ट किताना तुम्ही कमेंट देखील देऊ शकता (क्र – 7C6)

क्लेम िेकमेंड केययानंति तुम्हाला पुढील "इन्फॉमेशन" ववडंो हदसेल. त्यामध्ये क्लेम पहहयया लेव्हल वि यशस्वीपणे िेकमेंड झाला असययाचा मेसेज येईल.

Page 4: Chandika Spiritual Currency System -  Recommending a Currency Credit Claim

चण्डिका ण्पिरिच्युअल किन्सी ससपटीम युजि गाईि – करन्सी रेकमेंडशेन 4

॥अंबज्ञ॥ पान क्रमांक 4

त्यानंति पुन्हा किन्सी क्लेमच्या पेजवि आययानंति तुम्हाला क्लेम

स्टेटसमध्ये (क्र – 7C7) िेकमेंड असा पयािय तनवडययावि तुम्हाला तुम्ही िेकमेंड केलेयया क्लेमची यादी हदसेल.

॥हरि ॐ॥ ॥रद्ीिाम॥ ॥अंबज्ञ॥