5
"Success Tips from Past SSC Toppers" वैणवी सौदंणकर (९६.५५ %, संकृत १००/१००, समाजशा ९९/१००) > १० वी परीेत माससचं काय येय होतं ? १० वी परीेत ९०% या पुढे मासस ममळावेत हे येय होत. > यांची सुरवात कधी पासून अमण कशी केली ? सुीतच ऄयासाची सुरवात केली. वगासत मशकवलेया टॉपीक वरील ांची ईरे मलमहली व वाचून पाठ केली. >ऄयासाचं वेळापक ठरवलं होतं का ? हो ठरवले होते. रोज २ तास तरी वाचन झाले पामहजे व २तास मलखाण झाले पामहजे. > ऄसेल तर या माणे ऄयास झाला का? हो या माणे ऄयास झाला. > ऄयासात कोणकोणया ऄडचणी अया? यावर कशी मात केली ? बाहेरचे अवाज मुलांचा अरडा ओरडा या मुळे वाचलेले लात राहत नहते. तेच तेच पुहा पुहा वाचले मलन काढले. > practice पेपर सोडवताना speed वाढमवयासाठी काही मवशेष य केले का ? practice पेपर सोडवताना speed वाढमवयासाठी टायमग लाउन एवढे एवा वेळात झाले पामहजेत ऄसे य केले.

Success tips from past SSC toppers

  • Upload
    ednexa

  • View
    1.190

  • Download
    2

Embed Size (px)

DESCRIPTION

Success tips from past SSC toppers

Citation preview

Page 1: Success tips from past SSC toppers

"Success Tips from Past SSC Toppers"

वषै्णवी सौदणंकर (९६.५५ %, संस्कृत १००/१००, समाजशास्त्र ९९/१००)

> १० वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

१० वी परीक्षेत ९०% च्या पुढे मार्कसस ममळावेत ह ेध्येय होत.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

सुट्टीतच ऄभ्यासाची सुरुवात केली. वगासत मशकवलेल्या टॉपीक वरील प्रश्ांची ईत्तरे मलमहली व

वाचून पाठ केली.

>ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ?

हो ठरवले होते. रोज २ तास तरी वाचन झाले पामहज ेव २तास मलखाण झाले पामहज.े

> ऄसले तर त्या प्रमाण ेऄभ्यास झाला का?

हो त्या प्रमाणे ऄभ्यास झाला.

> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात केली ?

बाहरेचे अवाज मुलांचा अरडा ओरडा या मुळे वाचलेले लक्षात राहत नव्हते. तेच तचे पुन्हा पुन्हा

वाचले मलहून काढले.

> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशषे प्रयत् केल ेका ?

practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी टायममग लाउन एवढे प्रश् एवढ्या वेळात

झाले पामहजेत ऄसे प्रयत् केले.

Page 2: Success tips from past SSC toppers

> प्रत्यके पेपर सोडवनू झाल्यावर त्याचा analysis करण्यासाठी वळे ददला का? त्याचा फायदा

झाला का?

हो ददला. त्याचा फायदा झाला. अधी झालेल्या चुका टाळता अल्या. तसेच weak sections

समजले. त्याचा ऄभ्यास करण्यावर भर ददला.

> ससं्कृत मवषयात अधीपासनू रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे

मनमासण झाला?

८ वी पासून संस्कृत मध्ये अवड मनमासण झाली. त्या मवषयात अधीपासूनच चांगले मार्कसस ममळत

ऄसल्यामुळे अत्ममवश्वास वाढला होता.

> एवढे मार्कसस पडण्यासाठी मनयोजन करून प्रयत् केल ेका? नमेका ऄभ्यास कसा केला?

धडा वाचून त्याच्या खालची प्रश्ांची ईत्तरे सोडवली ती परत परत वेळ लावनू सोडवण्याचा

प्रयत् केला.

> ससं्कृत मवषयातील weak points लक्षात घउेन त्यावर खास प्रयत् केल ेका?

हो. संस्कृत मधील मी काही पुस्तके वाचली. सुभामषत ेसमजण्यासाठी त्याचा खूप ईपयोग

झाला. भाषांतर पररपूणस होण्यात याची खूपच मदत झाली. तसचे, व्याकरणाकड ेमी खास लक्ष ददले. काही

वार्कये स्वतःच तयार करून बमघतली. त्यामुळे व्याकरणाच्या संकल्पना पर्कर्कया झाल्या.

> ससं्कृत मवषयातील अवडीमळेु दसुऱ्या मवषयाकंड ेदलुसक्ष झाल ेऄस ेवाटत ेका ?

नाही. ईलट संस्कृत मवषय अवडीचा ऄसल्यामुळे त्याचा ऄभ्यास पटकन संपून दसुऱ्या मवषयांच्या

ऄभ्यासासाठी वेळ ममळाला.

Page 3: Success tips from past SSC toppers

दीपाली अदं े

> १० वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

१० वी परीक्षेत ९०% च्या पुढे मार्कसस ममळावेत ह ेध्येय होते.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

एमप्रल पासून र्कलासेस सुरु झाले तेव्हा पासनू ऄभ्यासाला सुरुवात केली.

>ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ?

र्कलास व शाळेत मशकवललेे संध्याकाळी पुन्हा मलमहणे व वाचणे ऄसे वेळापत्रक होते.

> ऄसले तर त्या प्रमाण ेऄभ्यास झाला का?

वेळापत्रकानुसार ऄभ्यास केला. परीक्षेच ेवेळापत्रक वेगळे होते.

> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशषे प्रयत् केल ेका ?

स्पीड वाढवण्यास खास प्रयत् केले नाहीत. पण प्रत्येक मवषयाचे ५ – ६ पेपर सोडवले.

> प्रत्यके पेपर सोडवनू झाल्यावर त्याचा analysis करण्यासाठी वळे ददला का? त्याचा फायदा

झाला का?

हो ददला. स्वत:मध्ये प्रगती झाली.

> यशाच ेरहस्य थोडर्कयात सागंता यइेल का ?

Page 4: Success tips from past SSC toppers

रोजच्या रोज ऄभ्यास केला पामहजे व ईदाहरणे सोडवली पामहजेत.

> त्या मवषयात अधीपासनू रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे

मनमासण झाला?

संस्कृत मवषयाचा ऄभ्यास करायला लागल्यावर अवड मनमासण झाली.

प्रज्ञा पतगं े

> १२ वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

९८ % च्या वर ममळावेत ह ेधैयस होते.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

एमप्रल पासून र्कलासेस सुरु झाले तेव्हा पासनू ऄभ्यासाला सुरुवात केली.

>ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ?

वेळापत्रक बनवले नव्हत ेपण प्लॅनीग केले होते. त्याप्रमाणे प्रत्येक मवषयाचा ऄभ्यास केला.

> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात केली ?

परीक्षा जवळ अल्यावर लक्षात रामहनासे झाले, त्यावेळेला तेच तेच वाचनू व मलहून,व मॅप तयार

करून ऄभ्यासाची तयारी केली.

> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशषे प्रयत् केल ेका ?

प्रत्येक मवषयाचे ५ – ६ पेपर सोडवले. एव्हढ्या वेळात आतके प्रश् सोडवून झाले पामहजेत व चेक

करून झाल ेपामहजेत ऄसे प्रयत् केले.

Page 5: Success tips from past SSC toppers

> त्या मवषयात अधीपासनू रस (interest) होता का ? का ऄभ्यास करायला लागल्यावर पुढे

मनमासण झाला?

संस्कृत ची अवड अधीपासनूच होती.

> त्या मवषयातील weak points लक्षात घउेन त्यावर खास प्रयत् केल ेका?

त्या मवषयातील weak points लक्षात घेउन पाठांतर केले.

> त्या मवषयातील अवडीमळेु दसुऱ्या मवषयाकंड ेदलुसक्ष झाल ेऄस ेवाटत ेका ?

संस्कृत मवषयातील अवडी मुळे दसुऱ्या मवषयाकड ेदलुसक्ष झाले नाही.