Vinita RTI Vijay Kumbhar

Preview:

DESCRIPTION

Vinita RTI Vijay Kumbhar

Citation preview

vijay kumbhar <kvijay14@gmail.com> Date: 2015-03-31 20:54 GMT+05:30

Subject: नगरसेवकाने दिलेल्या धमकी बाबत.

To: cp.pune@nic.in, dcpzone3.pune@nic.in, Kunal Kumar <pmcmco@gmail.com>, pmcmco@punecorporation.org, Prashant Waghmare <prashant.waghmare@punecorporation.org>

ववजय क ुं भार, अन पमा को.ऑ.हौ.सोसा

बॉडिगेट , औुंध , प णे -४११००७

प्रती, १)मा.श्री.सतीश माथ र आय क्त, प णे पोललस

२) मा.श्री. क णाल क मार आय क्त प णे महापाललका

ववषय – नगरसेवकाने दिलेल्या धमकी बाबत. . . .

महोिय,

आज ि पारी स मारे ४.३० च्या िरम्यान प णे महापाललकेतील काययकारी अलभयुंता ( बाुंधकाम परवानगी ) याुंच्या कायायलयात आमच्या सोयायटीच्या बाजूस चाललेल्या बाुंधकामाची मादहती घेण्यासाठी गेलो असता नगरसेवक कैलास गायकवाि याुंनी अचानक तथेे येउन माझ्या प्रोजेक्टला आिवा येतो का ? बघ न घेईन ? अशा अशा भाषेत धमकी दिली.

प्रकरणाची पाशयभूमी अशी. आमच्या अन पमा सहकारी गहृरचना सुंस्थेच्या ( बॉडिगेट औुंध , प णे )सवे क्र. २ मधील प्लॉट क्र. २ मध्ये अनेक

प्रकारचे आणण अनेक लोकाुंनी सुंस्थेच्याच माजी पिाधधका-याुंच्या सहकायायने अततक्रमण केले आहे. याच सवे क्रमाुंकातील शेजारच्या प्लॉटवर एक नववन बाुंधकाम चाल ूझाले आहे. त्याच्या बाुंधकामाबद्दल शुंका आल्याने मी पाललकेच्या अधधका-याुंना त्याबाबत ववचारणा करण्यासाठी दि.३१ माचय २०१५ रोजी ि पारी ४.०० च्या स मारास पूवयसूचना िेउन पाललकेत काययकारी अलभयुंता साहेबराव गायकवाि याुंच्या कायायलयात गेलो होतो.ततथे सुंबधधत बाुंधकाम व्यावसातयक आणण आर्कय टेक्ट आले होते. पाललकेचे अधधकारी माझ्याशी बोलत असतानाच

अचानक नगरसेवक कैलास गायकवाि तीथे आले त्याुंच्या सोबत १०-१२ माणसे होती. त्याुंनी माझ्याकिे बघून माझ्या प्रोजेक्टला आिवा येतो का ? बघ न घेईन ? अशा अशा भाषेत धमकी दिली.

मी त्याुंना, साहेब आपण एकमेकाुंना ओळखत नाही असे साुंगण्याचा प्रयत्न केला असता त्याुंनी त ला ओळखायला त कोण लाग न गेला?

आणण या प्रोजेक्टशी त झा सुंबध काय? असे प्रततप्रश्न केले.त्यावर मी त्याुंना माझा त्या सोसायटीत फ्लॅट आहे असे साुंगीतले असता. त्याुंनी मादहती आहे तीथल्या सोसायटीतील पिाधधकारी लोक त झ्याबद्दल काय बोलतात त.े त्यावर मी िाुंिगे याुंना मला या ववषयावर काही बोलायच ेनाही. त म्हाला ज ेकायिेशीर वाटेल ते त म्ही करा. असे साुंगून तनघण्याचा प्रयत्न केला असता प न्हा गायकवाि याुंनी मला उद्देश न

आणखी बरीच अरेरावी केली . परुंत मी तीथ न तनघ न आलो.

त्यानुंतर काही वेळाने सुंबधधत बाुंधकाम व्यावसातयक मकरुंि पाटणकर याुंचा मला फोन आला आणण गायकवाि याुंनी त म्हाला ओळ्खले

नसावे म्हणून ते तसे बोलले असावेत. र्कुं वा त्याुंचा गैरसमज झाला असावा. असे साुंगून आपण भेटून प्रश्न सोिवू साुंगीतले.त्यावर मी त्याुंना त म्ही त म्हाला योग्य वाटत ेत ेकरा मी मला योग्य वाटेल त ेकरीन असे साुंगीतले.

या प्रकरणी म ख्य म द्दा आहे तो नगरसेवक कैलास गायकवाि तीथे आलेच कसे?. त्याुंना कोणी बोलावले? त्याुंनी तो प्रकल्प आपला आहे असे

म्हणून धमकी का दिली?

मी थोिासा सामाजजक कायायत रस घेत असल्याने आणण पाललकेतील अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणले असल्याने या प्रकरणाला आणखीही काही वेगळा रुंग असण्याची शक्यता आहे. सध्या तसेही तसेही सामाजीक काययकत्याांना धमक्या िेण्याचे, त्याुंच्यावर हल्ले

करण्याचे प्रमाण वाढले आहे . त्या पाश्वयभूमीवर हे प्रकरण अत्युंत गुंभीर आहे. माझ्यासारख्या छोट्या परुंत ज्याला पाललकेतील अधधकारी ओळखतात अशा काययकत्यायला अधधका-याुंच्या समोर धमकी दिली जात असेल तर समाजात चाललेल्या कोणत्याही गैरप्रकाराची मादहती घ्यायला आणण त्याच्याववरूद्ध आवाज उठवायला सामान्य माणूस कसा धजावेल? आपण या प्रकाराची गुंभीर िखल घ्यावी दह ववनुंती

Regards, Vijay Kumbhar (Surajya Sangharsh Samiti) www.surajya.org vijaykumbhar.blogspot.in