7

Click here to load reader

Learn the secret of success from hsc toppers

  • Upload
    ednexa

  • View
    356

  • Download
    0

Embed Size (px)

Citation preview

Page 1: Learn the secret of success from hsc toppers

Learn the Secret of Success from HSC Toppers

सोहम पाटकर

PCM : P- ८८/100, C – ८८/100, M – ९१/100

> १२ वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

९०% पयंत माकस ममळवणे.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

११ वीच्या जानेवारी ममहन्यातच 12वीच्या ऄभ्यासाला सुरुवात केली.

> ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ? ऄसले तर त्या प्रमाण ेऄभ्यास झाला का?

होय. वेळापत्रका प्रमाणे 70 % ऄभ्यास झाला.

> १२ वी अमण CET ची तयारी एकदम सरुु केली का पढेु माग े?

12वी च्या ऄभ्यासाला अधी सुरुवात केली. साधारण ऑर्कटोबर ममहन्यात CET च्या ऄभ्यासाला

सुरवात केली.

> प्रत्यके मवषयाच ेसाधारण ककती practice पेपर सोडवल?े ककती सोडवावते?

प्रत्येक मवषयाचे १४ पेपर सोडवले. सवससाधारणपणे प्रत्येक मवषयाचे ककमान ७ पेपर सोडवणे अवश्यक

अह.े

> परीक्षचे्या अधीच्या कदवसामंध्य ेकसा ऄभ्यास केला?

Page 2: Learn the secret of success from hsc toppers

परीक्षेच्या अधी ककमान २ वळेा पूणस ईजळणी (revision) केली. Practice paper अधीच सोडवले

ऄसल्यामुळे strong अमण weak points चा ऄंदाज अला होता. त्यातील weak points वर भर कदला.

पुढे engineering ला जायचे ऄसल्याने CET ची तयारी चालू होतीच. पण १२ वीकड ेव्यवमथथत लक्ष

द्यायचे ठरवले होते अमण त्याचप्रमाणे ऄभ्यास केला. जानेवारी ममहन्यापासून CET ची तयारी थांबवून

१२ वीच्या ऄभ्यासाकड ेलक्ष कें कित केले.

> परीक्षदेरम्यान प्रत्यके पपेरच्या अधी कसा ऄभ्यास केला?

जाथतीत जाथत वाचन अमण पाठांतर करण्यावर भर कदला. परीक्षेच्या दषृ्टीने ताजतेवाने राहण्यासाठी

जाथत मलखाण केले नाही. ऄवघड जाणाऱ्या धड्ांचा जाथत ऄभ्यास केला. गमणताचं्या दषृ्टीने

calculations चा सराव केला.

> यशाच ेरहथय थोडर्कयात सागंता यइेल का ?

मनयाजन (प्लॅनींग) करून त्यानुसार ऄभ्यास करायला हवा. म्हणज ेअपल्या तयारीचा ऄंदाज

येतो. पॅनीक व्हायला होत नाही.

ईकदत महेता

PCM: P – ९७/100, C- ९२/100, M – ९७/100

> १२ वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

87% पयंत ध्येय होत.े

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या जानेवारी पासून केली. रोज तीन तास ऄभ्यास करायचो.

> ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ?

Page 3: Learn the secret of success from hsc toppers

ऄभ्यासाचे वेळापत्रक ठरवल ेहोते. अदल्या कदवशी ठरवून ईद्या कोणता ऄभ्यास त्या प्रमाणे

करायचो.

> Theory ला ककती महत्त्व कदल ं?

Theory ला 60% महत्त्व कदल.

> प्रत्यके मवषयाच ेसाधारण ककती practice पेपर सोडवल?े ककती सोडवावते?

प्रत्येक मवषयाचे १० पेपर सोडवले. लगेच पेपर टीचर कडून चेक करून घ्यायचो. प्रत्येक मवषयाचे

ककमान ५ पेपर सोडवायला हवेत. त्याने तयारीचा ऄंदाज येतो, अपले strong अमण weak points

कळतात.

> Physics अमण Maths या मवषयाचंा ऄभ्यास कसा केला?

ह ेदोन्ही माझे अवडते मवषय होते. त्यामुळे त्यांचा ऄभ्यास मी खूप enjoy केला. त्याचे कधीच टेन्शन अले

नाही.

Physics च्या बाबतीत मी concepts समजून घेण्यावर जाथत भर कदला. त्यासाठी काही reference

books सुद्धा वाचली अमण मशक्षकांना शंका मवचारल्या. तसेच सवस धड्ांमधील formulae पाठ केले.

त्यांची derivations लक्षात ठेवली. जाथतीत जाथत problems (गमणते) सोडवली. तसेच, पाढे (tables),

वगस (suqares), घन (cubes) पाठ केले. या सवांचा problems सोडवताना १२ वीच्या परीक्षेत तसचे

CET मध्ये सुद्धा खूप ईपयोग होतो.

Maths चा ऄभ्यास मी खूप अधी चालू केला होता. ११ वीतील Maths चा ऄभ्यासक्रम हा १२ वीच्या

ऄभ्यासक्रमाचा base ऄसल्यामुळे अधी ११ वीचा ऄभ्यास नीट केला. Limits, Derivatives,

Integration हा भाग महत्त्वाचा ऄसल्यामुळे त्यावर जाथत भर कदला. लवकर ऄभ्यासक्रम संपवल्यामुळे

मला revision करण्यासाठी पुरेसा वेळ ममळाला.

रोज सवस मवषयाचंा थोडा का होइना ऄभ्यास करण्याच्या माझ्या सवयीमुळे सवस मवषयांशी touch रामहला.

तसेच मी कुठलाही धडा option ला न टाकल्याने त्याचाही फायदा झाला.

Page 4: Learn the secret of success from hsc toppers

> यशाच ेरहथय थोडर्कयात सागंता यइेल का ?

सातत्य हचे माझ्या यशाचे रहथय.

तन्वी मोदी

PCB: P- ९७/१००, C- ९३/१००, B – १००/१००

> १२ वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

८५ – ९०% मार्कसस ममळावेत ह ेध्येय होत.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

प्रयत्ांची सुरुवात ११ वीच्या मडसेंबर मध्येच केली. १२ वीचा टॉमपक झाला की लगेच त्यावरील प्रश्न

मलहून पाठ करून न बघता मलमहण्याचा प्रयत् करायचे.

> ऄभ्यासाच ंवळेापत्रक ठरवल ंहोत ंका ?

वेळापत्रक ठरवल होते. रोज प्रत्येक मवषयाचा एक तरी टॉमपक पूणस करायचे.

> ऄसले तर त्या प्रमाण ेऄभ्यास झाला का?

हो. ९०% वेळापत्रक प्रमाणे ऄभ्यास झाला. वेळापत्रकानसुार ऄभ्यास केल्याचा खूप फायदा झाला.

> ऄभ्यासात कोणकोणत्या ऄडचणी अल्या? त्यावर कशी मात केली ?

ऄभ्यास करताना डाईट (शंका) खूप अले. ते सवस टीचसस करून लगेचच मर्कलयर करून घेत होते.

> Theory ला ककती महत्त्व कदल ं?

Page 5: Learn the secret of success from hsc toppers

Theory ला ६०% महत्त्व कदलं. कारण concepts समजण्याच्या दषृ्टीने theory महत्त्वाची अह.े तसेच,

गमणते (problems) सोडवण्यासाठी सुद्धा theory समजलेली ऄसणे अवश्यक अह.े

> प्रत्यके मवषयाच ेसाधारण ककती practice पेपर सोडवल?े ककती सोडवावते?

प्रत्येक मवषयाचे साधारण १६ practice पेपर सोडवले. ककमान ७-८ तरी पेपर सोडवायलाच पामहजेत.

त्याने time management चा अमण presentation चा ऄंदाज येतो.

> परीक्षचे्या अधीच्या कदवसामंध्य ेकसा ऄभ्यास केला?

परीक्षेच्या अधी जाथतीत जाथत पेपर सोडवले. सवस पेपर वेळ लावून सोडवले. प्रत्येक पेपर मध्ये अधीच्या

पेपर पेक्षा जाथत मार्कसस ममळतील ऄसा प्रयत् केला. तसेच, झालेल्या चुका टाळण्याचा प्रयत् केला. सवस

मवषयांचे पाठ्यपुथतक पुन्हा एकदा वाचून काढले. पुढे मेमडकलला जायचे ऄसल्यामुळे Biology च्या

ऄभ्यासावर जाथत भर कदला.

> परीक्षदेरम्यान प्रत्यके पपेरच्या अधी कसा ऄभ्यास केला?

अधीच्या पेपरमध्ये काय सोडवले अह,े त्यातील काय चकुले अह ेयाचा ऄमजबात मवचार केला नाही. त्याने

ईगीचच टेन्शन येते. तसेच, सवस chapters ची ईजळणी केली. तयार केलेल्या नोट्स वाचल्या.

> Chemistry अमण Biology या मवषयाचंा ऄभ्यास कसा केला?

Chemistry मवषयात, मवशेषतः C-II मध्ये reactions खूप महत्त्वाच्या अमण लक्षात ठेवायला ऄवघड

अहते. याची कल्पना अधीच अल्यामुळे मी रोज थोड्ा reactions मलहून पाठ करू लागले. नवीन पाठ

केलेल्या reactions बरोबरच अधीच्या reactions सुद्धा लक्षात ठेवण्याचा प्रयत् केला. त्याचा फायदा

झाला. त्याचबरोबर theory चा ऄभ्यास सुद्धा ठरवून केला.

Biology हा माझा अवडता मवषय. त्यातच पुढे medical ला जायचे ऄसल्याने या ऄभ्यासाला जाथत

महत्त्व कदले. Biology मध्ये terminologies खूप ऄसून त्या महत्त्वाच्या अहते. त्यामळेु त्या पाठ

Page 6: Learn the secret of success from hsc toppers

करण्यावर भर कदला. तसेच, अकृत्यांना (diagrams) मवशेष weightage अह.े त्यामुळे अकृत्यांचा सुद्धा

भरपूर सराव केला. प्रत्येक अकृती ही बोडासच्या sanctioned textbook मधूनच केली. दसुरे कुठले

reference book त्यासाठी वापरले नाही. एकंदरीत, Biology मध्ये पाठांतराला महत्त्व अह,े त्यामुळे मी

जाथतीत जाथत पाठांतर केले अमण त्याचे फळ मला ममळाले.

इशा ऄगरवाल

PCB: P-९६/१००, C – ९४/१००, B – १००/१००

> १२ वी परीक्षते मार्कससच ंकाय ध्यये होत ं?

९०% च्या वर माकस ममळवण्याचे ध्येय होते.

> प्रयत्ाचंी सरुुवात कधी पासनू अमण कशी केली ?

११ वीच्या मडसेंबर मध्यचे १२वीच्या ऄभ्यासाला सुरुवात केली.

> Theory ला ककती महत्त्व कदल ं?

Theory ला ७०% महत्त्व कदलं.

> प्रत्यके मवषयाच ेसाधारण ककती practice पेपर सोडवल?े ककती सोडवावते?

प्रत्येक मवषयाचे साधारण १५ practice पेपर सोडवले.

> practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी काही मवशषे प्रयत् केल ेका ?

practice पेपर सोडवताना speed वाढमवण्यासाठी टायममग ला जाथत महत्व कदले. आतके प्रश्न आतर्कया

वेळात झालेच पामहजते ऄसे प्रयत् केले.

> परीक्षचे्या अधीच्या कदवसामंध्य ेकसा ऄभ्यास केला?

Page 7: Learn the secret of success from hsc toppers

परीक्षेच्या अधी ईजळणी (revision) करण्यावर भर कदला. पाठ्यपुथतक अमण त्यावरून काढलेल्या नोट्स

याचे वाचन केले. महत्त्वाचे मुद्द ेपुन्हा मलहून काढले. तसचे, गमणते सोडवण्यावर भर कदला. ऄवघड

जाणारी गमणते जाथत प्रमाणात सोडवली.

> परीक्षदेरम्यान प्रत्यके पपेरच्या अधी कसा ऄभ्यास केला?

खूप काही करायच्या भानगडीत न पडता नोट्स अमण important points वाचण्यावर भर कदला. तसचे,

formulae पाठ केले. Practice paper मधील झालेल्या चुका पाहून त्या repeat होणार नाहीत याकड े

लक्ष कदले. फारसा ताण न घतेा relax होउन प्रत्येक पेपर कदला.

> Physics अमण Biology ऄभ्यास कसा केला?

Physics मध्ये मी formulae अमण problems (गमणते) वर जाथत भर कदला. गमणते थोडी ऄवघड

ऄसल्यामुळे त्यांचा जाथत सराव केला. दहावीपयंतचे माझे basics clear ऄसल्यामुळे फायदा झाला.

तसेच वेळ लावनू पेपर सोडवल्याचा मला ईपयोग झाला.

Biology मधील अकृत्यांचा खूप सराव केला. थवतः वेगळ्या नोट्स काढल्या. या प्रकारे त्यावर खास प्रयत्

केले. अधीच्या वषांचे पेपर बघून त्यातील प्रश्नांची ईत्तरे मी थवतः तयार केली.

प्रत्येक वेळी त्या त्या मवषयामंधील weak points लक्षात घेउन त्यावर मनयोजनपूवसक ऄभ्यास केला. ज े

ऄडले होते ते वेळच्या वेळी त्या त्या मशक्षकांना मवचारल.े वेळच्या वेळी शंका मनरसन केल्यामुळे बरेचसे

concepts समजले.

- मनखील बाकंदवडकेर

www.ednexa.com