41
तततततततत ततततततततत ततत तततततततततत ततत ततततत. ) तततततततत ततततततत ततततततततततत तततत ततततत?

Marathi N.C.E.R.T LESSON

Embed Size (px)

Citation preview

Page 1: Marathi  N.C.E.R.T LESSON

तुम्हाला आवडणाऱ्या एका प्राण्याचे नाव सांगा.

२) तुम्हाला कोणत्या प्राण्यांची

भीती वाटते?

Page 2: Marathi  N.C.E.R.T LESSON
Page 3: Marathi  N.C.E.R.T LESSON

इयत्ता : ७ वीविवषय : मराठी दि(नांक : ५/३/२०१५

साप - आपला मिमत्र!

Page 4: Marathi  N.C.E.R.T LESSON

‘साप - आपला मिमत्र!’ साप हा एक सरपटणारा प्राणी आहे.

साप संपूण2 जगभर पहायला मिमळतात. ते जमिमनीवर तसेच पाण्यातही आढळतात. काही साप झाडावर(ेखील वास्तव्य करतात. पाण्यात राहणाऱ्यांपैकी गोड्या पाण्यातील सव2 साप वि=नविवषारी असतात. मात्र समुद्राच्या पाण्यातील =हुतेक साप हे जहाल विवषारी असतात.

 

Page 5: Marathi  N.C.E.R.T LESSON

जमिमनीवर आढळणारे अजगर, धामण, डुरक्या घोणस, मंडोळ, उडता सोनसाप, नानेटी, हरणटोळ वगैरे साप वि=नविवषारी असतात. तर फुरसे, घोणस, मण्यार, नाग, नागराज हे विवषारी साप आहेत.

उं(ीर व घुशी हे सापाचे प्रमुख अन्न आहे. साप अडगळीच्या दिठकाणी किकंवा उं(ीर, घुशी, तसेच अन्य प्राण्यांनी केलेल्या वि=ळात राहतो; म्हणूनच म्हणतात ‘आयत्या वि=ळात नागो=ा.’

Page 6: Marathi  N.C.E.R.T LESSON

=हुधा सापाचा रंग त्याच्या अवतीभवतीच्या परिरसराशी मिमळता जुळता असतो. मातीत राहणारे साप तां=ूसतपविकरी रंगाचे; तर वृक्षावर आढळणारे साप हे विहरव्या रंगाचे असतात. अंधारात भटकणारी मण्यार ही काळपट रंगाची असते.

Page 7: Marathi  N.C.E.R.T LESSON

इयत्ता : ७ वीविवषय : मराठी

दि(नांक : ५/३/२०१५

साप - आपला मिमत्र! १) साप कोठे कोठे राहतात?

Page 8: Marathi  N.C.E.R.T LESSON

‘साप - आपला मिमत्र!’ साप हा एक सरपटणारा प्राणी

आहे. साप संपूण2 जगभर पहायला मिमळतात. ते जमिमनीवर तसेच पाण्यातही आढळतात. काही साप झाडावर(ेखील वास्तव्य करतात.

 

Page 9: Marathi  N.C.E.R.T LESSON

जमिमनीवर

झाडावर

पाण्यात

Page 10: Marathi  N.C.E.R.T LESSON

इयत्ता : ७ वीविवषय : मराठी

दि(नांक : ५/३/२०१५

साप - आपला मिमत्र! • वास्तव्य

Page 11: Marathi  N.C.E.R.T LESSON

पाण्यात राहणाऱ्यांपैकी गोड्या पाण्यातील सव2 साप वि=नविवषारी असतात. मात्र समुद्राच्या पाण्यातील =हुतेक साप हे जहाल विवषारी असतात.

 

Page 12: Marathi  N.C.E.R.T LESSON

इयत्ता : ७ वीविवषय : मराठी

दि(नांक : ५/३/२०१५

साप - आपला मिमत्र! • वास्तव्य• जहाल

Page 13: Marathi  N.C.E.R.T LESSON

 

जमिमनीवर आढळणारे अजगर, धामण, डुरक्या घोणस, मंडोळ, उडता सोनसाप, नानेटी, हरणटोळ वगैरे साप वि=नविवषारी असतात. तर फुरसे, घोणस, मण्यार, नाग, नागराज हे विवषारी साप आहेत.

Page 14: Marathi  N.C.E.R.T LESSON

अजगर

Page 15: Marathi  N.C.E.R.T LESSON

धामण

Page 16: Marathi  N.C.E.R.T LESSON

डुरक्या घोणस

Page 17: Marathi  N.C.E.R.T LESSON

मंडोळ

Page 18: Marathi  N.C.E.R.T LESSON

उडता सोनसाप

Page 19: Marathi  N.C.E.R.T LESSON

नानेटीी

Page 20: Marathi  N.C.E.R.T LESSON

हरणटोळ

Page 21: Marathi  N.C.E.R.T LESSON

 

जमिमनीवर आढळणारे अजगर, धामण, डुरक्या घोणस, मंडोळ, उडता सोनसाप, नानेटी, हरणटोळ वगैरे साप वि=नविवषारी असतात. तर फुरसे, घोणस, मण्यार, नाग, नागराज हे विवषारी साप आहेत.

Page 22: Marathi  N.C.E.R.T LESSON

फुरसे

Page 23: Marathi  N.C.E.R.T LESSON

घोणस

Page 24: Marathi  N.C.E.R.T LESSON

मण्यार

Page 25: Marathi  N.C.E.R.T LESSON

नाग

Page 26: Marathi  N.C.E.R.T LESSON

नागराज

Page 27: Marathi  N.C.E.R.T LESSON

उं(ीर व घुशी हे सापाचे प्रमुख

अन्न आहे. साप अडगळीच्या दिठकाणी किकंवा उं(ीर, घुशी, तसेच अन्य प्राण्यांनी केलेल्या वि=ळात राहतो; म्हणूनच म्हणतात ‘आयत्या वि=ळात नागो=ा.’

Page 28: Marathi  N.C.E.R.T LESSON

इयत्ता : ७ वीविवषय : मराठी

दि(नांक : ५/३/२०१५

साप - आपला मिमत्र! • वास्तव्य• जहाल• प्रमुख

Page 29: Marathi  N.C.E.R.T LESSON

साप अडगळीच्या दिठकाणी किकंवा उं(ीर, घुशी, तसेच अन्य प्राण्यांनी केलेल्या वि=ळात राहतो; म्हणूनच म्हणतात ‘आयत्या वि=ळात नागो=ा.’ =हुधा सापाचा रंग त्याच्या अवतीभवतीच्या परिरसराशी मिमळता जुळता असतो.

Page 30: Marathi  N.C.E.R.T LESSON
Page 31: Marathi  N.C.E.R.T LESSON

=हुधा सापाचा रंग त्याच्या अवतीभवतीच्या परिरसराशी मिमळता जुळता असतो. मातीत राहणारे साप तां=ूसतपविकरी रंगाच;े तर वृक्षावर आढळणारे साप हे विहरव्या रंगाचे असतात.

Page 32: Marathi  N.C.E.R.T LESSON

मातीत राहणारे

Page 33: Marathi  N.C.E.R.T LESSON

मातीत राहणारे साप तां=ूसतपविकरी रंगाचे; तर वृक्षावर आढळणारे साप हे विहरव्या रंगाचे असतात. अंधारात भटकणारी मण्यार ही काळपट रंगाची असते.

Page 34: Marathi  N.C.E.R.T LESSON

वृक्षावर आढळणारे साप

Page 35: Marathi  N.C.E.R.T LESSON

मातीत राहणारे साप तां=ूसतपविकरी रंगाचे; तर वृक्षावर आढळणारे साप हे विहरव्या रंगाचे असतात. अंधारात भटकणारी मण्यार ही काळपट रंगाची असते.

Page 36: Marathi  N.C.E.R.T LESSON

मण्यार

Page 37: Marathi  N.C.E.R.T LESSON

वास्तव्यजहा

ल प्रमुख

Page 38: Marathi  N.C.E.R.T LESSON

१) विवषारी सापांची नावे सांगा.२) सापाचे प्रमुख अन्न कोणते?३) सापाला ‘आयत्या वि=ळात नागो=ा’ असे का म्हणतात?

Page 39: Marathi  N.C.E.R.T LESSON

‘साप - आपला मिमत्र!’ साप हा एक सरपटणारा प्राणी आहे. साप संपूण� जगभर पहायला मि�ळतात. ते जमि�नीवर तसेच पाण्यातही आढळतात. काही साप झाडावरदेखील वास्तव्य करतात. पाण्यात राहणाऱ्यांपैकी गोड्या पाण्यातील सव� साप बि.नबिवषारी असतात.

�ात्र स�ुद्राच्या पाण्यातील .हुतेक साप हे जहाल बिवषारी असतात. जमि�नीवर आढळणारे अजगर, धा�ण, डुरक्या घोणस, �ंडोळ, उडता सोनसाप, नानेटी, हरणटोळ वगैरे साप बि.नबिवषारी असतात.

   •  

Vava_Suresh_Catch_A_Big_Kingcopra.mp4

Page 40: Marathi  N.C.E.R.T LESSON

रिरकाम्या जागा भरा: साप हा एक ………………… प्राणी आहे.

(गाणारा, सरपटणारा , उडणारा )२) �ातीत राहणारे साप ……………………. रंगाचे असतात.

(बिहरव्या, काळपट, तां.ूसतपबिकरी )

३) अंधारात भटकणारी ………………… ही काळपट रंगाची असत.े �ण्यार , नागीण, नानेटी )(

Page 41: Marathi  N.C.E.R.T LESSON

पाच रानटी जनावरांची चिचत्रे

गोळा करा.