34
DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010 qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 1 D-qÉÉÍxÉMü

emasik24_printable

Embed Size (px)

DESCRIPTION

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 1 DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010 M×üwÉÏ uÉ mÉrÉÉïuÉUhÉ ÌuÉwÉrÉÉÇxÉÉåoÉiÉ CiÉUWûÏ AlÉåMü ÌuÉwÉrÉ rÉÉ DqÉÉÍxÉMüÉiÉ AÉWåûiÉ. AÉqWûÉxÉ AÉzÉÉ AÉWåû MüÐ Wåû xÉuÉï ÌMüiÉÏ pÉrÉÉlÉMü AÉWåû lÉÉ? qÉÉ§É SÒSæïuÉÉlÉå rÉÉ ÌuÉwÉrÉÉuÉU WûuÉå ÌiÉiÉMåü sÉ¤É ÌSsÉå eÉÉiÉ lÉÉWûÏ. EsÉOûmɤÉÏ rÉÉ ÌuÉwÉrÉÉuÉU aÉUÏoÉ uÉ ´ÉÏqÉÇiÉ SåzÉÉÇqÉkÉå UÉeÉMüÉUhÉ xÉÑ AÉWåû. WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉ !!

Citation preview

Page 1: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 1

D-qÉÉÍxÉMü

Page 2: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 2

xÉÇmÉÉSÌMürÉ, xÉuÉïmÉëjÉqÉ qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ uÉ xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûÉiÉTåïü qÉWûÉUÉ·íÉcrÉÉ xjÉÉmÉlÉåcrÉÉ xÉÑuÉhÉïuÉwÉÉïcrÉÉ WûÉÌSïMü

WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉ !!

DqÉÉÍxÉMüÉxÉ ÍqÉVûhÉÉ-rÉÉ pÉUbÉÉåxÉ mÉëÌiÉxÉÉSÉoɬiÉ AÉqWûÏ AÉpÉÉUÏ AWûÉåiÉ. rÉÉ qÉÌWûlrÉÉcrÉÉ DqÉÉÍxÉMüÉcÉÉ

ÌuÉwÉrÉ M×üwÉÏ uÉ mÉrÉÉïuÉUhÉ AxÉÉ PåûuÉhrÉÉiÉ AÉsÉåsÉÉ AÉWåû. AÉeÉ erÉÉ aÉiÉÏlÉå mÉrÉÉïuÉUhÉÉcÉÉ –WûÉxÉ WûÉåiÉ AÉWåû, �लोबल uÉÉÍqÉïÇaÉqÉÑVåû uÉÉRûiÉ cÉÉsÉsÉåsÉå iÉÉmÉqÉÉlÉ, uÉÉRûsÉåsrÉÉ iÉÉmÉqÉÉlÉÉqÉÑVåû uÉåaÉÉlÉå ÌuÉiÉVûiÉ AxÉhÉÉUÏ ÌWûqÉÍzÉZÉUå, irÉÉqÉÑVåû uÉÉRûiÉ AxÉsÉåsrÉÉ xÉqÉÑSìÉcÉÏ mÉÉiÉVûÏ, AÉæ±ÉåÌaÉMüUhÉÉqÉÑVåû uÉÉRûiÉ cÉÉsÉsÉåsÉå mÉëSÒwÉhÉ, LãzÉAÉUÉqÉÉxÉÉPûÏ

AÉmÉhÉ erÉÉ uÉxiÉÑ AÉmÉsrÉÉ bÉUÉiÉ uÉÉmÉUiÉÉå irÉÉ SåZÉÏsÉ ÌMüiÉÏ mÉëSÒwÉhÉ mÉxÉUuÉiÉÉiÉ rÉÉcÉÏ MüsmÉlÉÉ SåèZÉÏsÉ

AÉmÉsrÉÉsÉÉ lÉxÉiÉå. ESÉWûUhÉ ±ÉrÉcÉåcÉ fÉÉsÉå iÉU qÉÉåoÉÉDsÉcrÉÉ OûÊuÉxÉïqÉÑVåû uÉ irÉÉcrÉÉ kuÉlÉÏqÉÑVåû zÉWûUÏ pÉÉaÉÉiÉÑlÉ

ÍcÉqÉhrÉÉ aÉÉrÉoÉ fÉÉsrÉÉ AxÉå xÉÇzÉÉåkÉlÉÉiÉ AÉRûVÕûlÉ AÉsÉå. AÉmÉsrÉÉ bÉUÉiÉ AxÉhÉÉUÉ zÉÉÇiÉ ÌSxÉhÉÉUÉ ÌTëüeÉ

mÉrÉÉïuÉUhÉÉxÉ ÌMüiÉÏ WûÉlÉÏ mÉÉåWûcÉuÉiÉÉårÉ qÉÉÌWûiÉ AÉWåû? ÌTëüeÉcrÉÉ MÇümÉëåxÉU qÉkÉÏsÉ aÉäxÉ WûÉ mÉ×juÉÏcrÉÉ AÉåfÉÉålÉcrÉÉ

jÉUÉsÉÉ WûÉlÉÏ mÉÉåcÉuÉiÉÉå. rÉÉ AÉåfÉÉålÉcrÉÉ jÉUÉqÉÑVåûcÉ xÉÑrÉÉïcrÉÉ bÉÉiÉक ÌMüUhÉÉÇmÉÉxÉÑlÉ ÎeÉÌuÉiÉ xÉ×¹Ï oÉcÉÉuÉsÉÏrÉ.

Wåû xÉuÉï ÌMüiÉÏ pÉrÉÉlÉMü AÉWåû lÉÉ? qÉÉ§É SÒSæïuÉÉlÉå rÉÉ ÌuÉwÉrÉÉuÉU WûuÉå ÌiÉiÉMåü sÉ¤É ÌSsÉå eÉÉiÉ lÉÉWûÏ.

EsÉOûmɤÉÏ rÉÉ ÌuÉwÉrÉÉuÉU aÉUÏoÉ uÉ ´ÉÏqÉÇiÉ SåzÉÉÇqÉkÉå UÉeÉMüÉUhÉ xÉÑ AÉWåû.

M×üwÉÏ uÉ mÉrÉÉïuÉUhÉ ÌuÉwÉrÉÉÇxÉÉåoÉiÉ CiÉUWûÏ AlÉåMü ÌuÉwÉrÉ rÉÉ DqÉÉÍxÉMüÉiÉ AÉWåûiÉ. AÉqWûÉxÉ AÉzÉÉ AÉWåû MüÐ

WûÉ AÇMü AÉuÉQåûsÉ, DqÉåsÉ ²ÉUå AÉmÉhÉ AÉmÉsrÉÉ mÉëÌiÉÌ¢ürÉÉ mÉÉPûuÉÔlÉ AÉmÉsrÉÉ pÉÉuÉlÉÉÇlÉÉ uÉÉOû qÉÉåMüVûÉ MüÂlÉ ±ÉuÉÏ

WûÏ ÌuÉlÉÇiÉÏ.

xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVû

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ

Page 3: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 3

अनु�मािणका � िवषय पृ

१ आवाहनआवाहनआवाहनआवाहन ३

२ संःथा समाचारसंःथा समाचारसंःथा समाचारसंःथा समाचार ४ ते ६

३ िचऽ�पी महारा�िचऽ�पी महारा�िचऽ�पी महारा�िचऽ�पी महारा� ७ ते ९

४ कृषी व पया!वरण #वशषेांककृषी व पया!वरण #वशषेांककृषी व पया!वरण #वशषेांककृषी व पया!वरण #वशषेांक

४.१ शेती आिण वसाय संधी ११ ते १४

४.२ आयुव'द १५ ते १७

४.३ आजीचा घरचा डॉ�टर १८ ते २०

४.४ वृ�व�ली २१ ते २३

४.५ पया वरणाचा खरा अथ २४

४.६ पया वरण र�णाची सु%वात घरापासून २५

५ #व#वधा#व#वधा#व#वधा#व#वधा

५.१ आई, असं का ग केलंस? २७

५.२ आजोळ २९

६ नोकर./या संधीनोकर./या संधीनोकर./या संधीनोकर./या संधी ३१ ते ३३

७ ौयेावलीौयेावलीौयेावलीौयेावली ३५

आपले लेख आपण [email protected] या

ईमेल प4यावर पाठवून ईमािसकात ूिस8द क� शकता.

Page 4: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 4

Page 5: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 5

xÉÇxjÉÉ xÉqÉÉcÉÉU

xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûÉcÉÏ ÌlÉrÉÑ£üÏxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûÉcÉÏ ÌlÉrÉÑ£üÏxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûÉcÉÏ ÌlÉrÉÑ£üÏxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûÉcÉÏ ÌlÉrÉÑ£üÏ DqÉÉÍxÉMüÉcÉå MüÉqÉ AÉeÉuÉU WÇûaÉÉqÉÏ xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVû MüËUiÉ WûÉåiÉå. DqÉÉÍxÉMüÉxÉ sÉÉpÉiÉ AxÉhÉÉ-rÉÉ

mÉëÌiÉxÉÉSÉqÉÑVåû LMü MüÉrÉqÉxuÉÂmÉÏ xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVû AxÉÉuÉå AxÉå PûUsÉå. irÉÉ mÉëqÉÉhÉå ZÉÉsÉÏsÉ

mÉëqÉÉhÉå xÉÇxjÉÉ xÉSxrÉÉÇcÉå LMü xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVû xjÉÉmÉlÉ MüUhrÉÉiÉ AÉsÉå. ÌuÉzÉåwÉ qWûhÉeÉå xÉÇxjÉåcÉÏ

LMü ‘ÍqÉÌQûrÉÉ xÉåsÉ’ oÉlÉÌuÉhrÉÉiÉ AÉsÉÏ AxÉÑlÉ iÉÏ uÉ×̈ ÉxÉÇxjÉÉÇxÉÉåoÉiÉ xÉÇuÉÉS xÉÉkÉåsÉ.

xÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVûxÉÇmÉÉSÌMürÉ qÉÇQûVû

1) ´ÉÏ xÉÉaÉU UÉÇeÉhÉMüU xÉÇmÉÉSMü 2) MÑü.xÉÏqÉÉ zÉåsÉÉU xÉSxrÉ 3) ´ÉÏ ÌlÉiÉåzÉ qÉWûÉÌQûMü xÉSxrÉ िमिडया सेल 1) ´ÉÏ AÍpÉqÉlrÉÔ oÉÉxiÉå xÉSxrÉ - ÍqÉÌQûrÉÉ xÉåsÉ 2) ´ÉÏ S¨ÉÉUÉqÉ uÉÉVûuÉhÉMüU xÉSxrÉ - ÍqÉÌQûrÉÉ xÉåsÉ

आप9या माय मराठ: सःंथा, िनंग प=रवारासाठ: एक वाईट बातमी आहे. आप9याला माह.तच असेल कB िनंग

समूहाने आप9याला मोफत जागा Eदली आहे Fयावर आपण भेट देतो. तर आता िनंग समूहाने 4यासाठ: श9ुक

आकारHयास सुरवात केली आहे. माझी आप9या सवाJना #वनंती आहे कB आपण सवाJनी आप9या बाकB

समूहावर जोडणी करावी जेणेकLन आपण नेहमी एकमेकां/या संपका!त राहू. िनंग ने Eदलेली मुदत जून

मEहMया अखेर संपत आहे तर. सवाJनी 4या आगोदरच खालील िलंNस वर नाव नOदणी करावी. जून नंतर िनंग

वर अपडेट केली जाणार नाह. Eकंवा अपडेट झाली तर ती EदसHयाची शNयता नाह..

िलंNस - फेसबुक | ओकु! ट | याहू मुप

Page 6: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 6

uÉxÉD rÉåjÉå qÉÌWûsÉÉ oÉcÉiÉ aÉOûÉÇxÉÉPûÏ MüÉrÉï¢üqÉ

माय मराठी स1ंथेने 2दनांक ०९ मे २०१० रोजी वसई येथ ेमिहला बचत गटांक:रता उ<ोजकता =ेरणा अिभयान आयोिजत केले होते. या अिभयानात माय मराठी तफ@ Aी अवधूत कामत, अBय�, Aी िवजय जोशी, सिचव व सौ.िलना कलंगुटकर उपि1थत होते. या अिभयानात मिहलांना बचत गटाDंया मागा तुन 1वयंरोजगा:रत होEयाचे तFं व मंF सांगEया आला. उपि1थत दोन बचत गट माय मराठीDया 1वंयंिसBदेDया ’मदर एन.जी.ओ.’ काय Jमा अंतग त सं1थेत सहभागी होत असुन सं1था या मिहलां क:रता =िश�ण व पढुील हLड हो�डMग सपोट देणार आह.े

Page 7: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 7

xÉÑuÉhÉïqÉWûÉåixÉuÉÏ qÉWûÉUÉ·íÉcrÉÉ AÉmÉhÉÉÇxÉ WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉxÉÑuÉhÉïqÉWûÉåixÉuÉÏ qÉWûÉUÉ·íÉcrÉÉ AÉmÉhÉÉÇxÉ WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉxÉÑuÉhÉïqÉWûÉåixÉuÉÏ qÉWûÉUÉ·íÉcrÉÉ AÉmÉhÉÉÇxÉ WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉxÉÑuÉhÉïqÉWûÉåixÉuÉÏ qÉWûÉUÉ·íÉcrÉÉ AÉmÉhÉÉÇxÉ WûÉÌSïMü zÉÑpÉåcNûÉ

Page 8: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 8

ÍcɧÉÂmÉÏ qÉWûÉUÉ·í

�द. १५.०५.१९६० : नविन�मत महारा� रा�याचे मु�यमं�ी �हणून यशवंतराव च"हाण यांना त#कालीन सिचवालया'या इमारतीत रा�यपाल *ी+काश यांनी शपथ �दली �द. ०१.०५.१९६० : त#कालीन पंत+धान जवाहरलाल नेह/ यांनी मंुबईत राजभवन येथे झाले4या एका समारंभात महारा�ाचा नकाशा +�विलत केला आिण नवीन रा�य अि8त#वात आ4याचे जाहीर केले. पं. नेह/ंसोबत यशवंतराव च"हाण, रा�यपाल *ी+काश

�दनांक : २९ स<ट>बर १९५६, संसदवेर धकड : +8तािवत महारा� रा�यात मंुबईचा समावेश झालाच पािहजे, या मागणीसाठी मिहला कायBक#याCनी थेट संसदभवनावरच धडक �दली. #या कायBक#याCना पोलीसांनी अटक केली खरी, पण Eयेय+ाFीसाठी झटणा-या रणरािगणी'या चेह-यावर'या आ#मिवGासामुळे पुढ'या संघषाBची बीजे पेरली गेली.

नवीन महारा�ाची रचना करLयासाठी महारा�, मEय+दशे यां'या त#कालीन मं�ी आिण अिधका-यांची एक बैठक मंुबई मुNामी २३ जून १९५६ रोजी झाली. #या बैठकPत (डावीकडून उजवीकडे) मारोतराव कTमवार, पी. के. दशेमुख, यशवंतराव च"हाण, भाऊसाहबे िहरे, मोरारजी दसेाई, िवनायकराव कोराटकर, डी. जी. Vबद,ू एम. डी. भWसाळी, पी."ही. आर. राव

Page 9: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 9

िशवाजी पाकB वर महारा��दनी झाले4या सभेत सुमारे सात लाख जनांचा समुदाय जमला होता संयुX महारा�ाचे आंदोलन Yटपेला पोहोचले असताना मंुबईत हरताळ पुकाराला गेला आिण दपुारी #यास Vहसक वळण लागले. #यात 'बे8ट' बसवर दगडफेड आिण बसेस पेटवून दLेयाचे +कार घड4याची सा\ दणेारे ह ेछायािच� आह े२१ नो"ह>बर १९५५चे "ही. पी. रोडवरील टोपीवाला मॅWशनमEये शंकराराव दवे यां'या अEय\तेखाली संयुX महारा� पYरषदचेी बैठक झाली. दवेांसह #या बैठकPस डी. आर. घारपुरे, डॉ. `यंबक नरवणे, नानासाहबे उफB डी. के. कंुटे, 8वामी रामानंद तीथB, धनंजयराव गाडगीळ, दaोवामन पोतदार, बी. िहरे +तापगडावर िशवाजी महाराजां'या पुतbयाचे अनावरण करLयासाठी संयुX महारा� सिमती'या कायBक#याCनी पाचगणी डcगरा'या पायdयापासून कूच केले eलोरा फाऊंटनपाशी आंदोलन सु/ झाले, #याचे ह े१९५८मधील छायािच�. xÉÉpÉÉU : qÉWûÉUÉ·í OûÉDqxÉqÉWûÉUÉ·í OûÉDqxÉqÉWûÉUÉ·í OûÉDqxÉqÉWûÉUÉ·í OûÉDqxÉ

Page 10: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 10

Page 11: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 11

शेती आिण �वसाय संधी - Aी.िFलोचन साN, मुंबई जOेहा तPुही शेती (Rकवा कृषी िव<ा) चा वसाय / क:रअर Pहणून िवचार करता, तेOहा तुमDया समोर उभा रहातो तो एक वृBद शेतकरी, मळलेले हात, Vॅ�टर चालवत शेत नांगरणारा, पण अि1तXवात ह ेिचF माF बरेच िनराळे आह.े आजDया युगात शेती ह ेअितशय =गत तंFYानाने यZु असे �ेF आह,े आिण यात उपल[ध असणा-या ब\तांशी वसाय संधी िवYानाशी िनगडीत आह.े भारत हा जगभरातील =मुख देशांमधील शेती=धान रा] आह.े जगभरात को^वधी लोक शेती या काय �ेFाशी िनगडीत आहते. Xयापैक` अितशय कमी टaे लोक शेतात जाऊन शेतीची कामं करतात. आज आपण या सदरात शेतीशी िनगडीत असलेले काय �ेF व Xयात असले�य संधीDया बाबतीत जाणून घेणार आहोत. आcाच १०-१२ वी Dया परी�ा संप�यात, Xया नंतर काय dाचा िवचार करणा-या िव<ाथाeना व XयांDया पालकांना ही मािहती उपयोगाची ठरेल. भारतात शेती हा वसाय सुमारे १०,००० वषाeपासुन चालत आला आह.े Xयात =मुख क%न काजू, नारळ, चहा, ऊस, अfक, गN, हळद आिण िमरी dंचे उXपादन होते. तंबाखूDया आिण केgयाDया उXपादनात भारताचा दसुरा Jमांक लागतो. शेती हा वसाय १) शाhY २) इंजीिनअर २) तंF िवYान िवषारद ३) िवJ` �ेFातील लोक यांDया क:रता उपयुZ आह.े शेती िवषयक संशोधन आिण िश�ण ह ेकृषी िव<ािपठे, सं1था, महािव<ालये आिण पशुवै<2कय िश�ण सं1था याDंया अंतग त येते यात. पुढील पानावर आकृतीDया सहाkयाने िविवध वसाय संधी दाखिवEयाचा =यl क:रत आह.े

Page 12: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 12

शेती िव�ान

अ� िव�ानअ� िव�ानअ� िव�ानअ� िव�ान वनपती िव�ानवनपती िव�ानवनपती िव�ानवनपती िव�ान जमीन िव�ानजमीन िव�ानजमीन िव�ानजमीन िव�ान पशुिव�ानपशुिव�ानपशुिव�ानपशुिव�ान

(Food Science) (Plant Science) (Soil Science) (Animal Science)

Food Preservation Agronomy Pesticides & Soil Study Animal Husbandry

Food Processing Food Analysis Plant Breeding Construction Industry Veterinary Services

Food Packaging Food Research Plant Biotechnology Drainage Erosion Meat / Processing Unit

Food Storage Biofood Cultivation Water Conservation Poultry Farm

Food Chain Fertilizers Tissue Science

Entamology Biogas

Biofuel Milk Production

New Food Products Research Actual Field Work Research based

Scope Scope Scope Scope

Govt Food Anaysis Lab (FDA) Academics, Govt Sector, Vet. Hospital

Food Industry Scientists Private Industries, Private Practice

Food Chain Research Sector Civil Engineering Research

Supermarket Govt. Agency Consultants Business

Page 13: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 13

शेतीच ेअजनुही काही शाखा आहते जशा. AgricultureAgricultureAgricultureAgriculture (Sub Division)(Sub Division)(Sub Division)(Sub Division) HorticultureHorticultureHorticultureHorticulture ForestryForestryForestryForestry WildlifeWildlifeWildlifeWildlife OtherOtherOtherOther Honey related products चमm<ोग Flower Research & Tea Fishery Cultivation Conservation Agriculture Winery & Research Management Cheese Processing Plant Pathology Statistician Consultant आळंबी =2Jया Soyabean Production Biodiesel AgricultureAgricultureAgricultureAgriculture / Products / Processing/ Products / Processing/ Products / Processing/ Products / Processing अn =2Jया यंF सामoुी खत उXपादन िवज =2Jया पुरवठा 2कटक नाशके बनिवणे दpुध =2Jया सरकारी संधी गुरांसाठी चारा उXपादन तेल =2Jया मािहती पुरवठा बायोगॅस उXपादन कापड रंग =2Jया धागे =2Jया गृह उ<ोग इं1टंट रेसेपी हब ल =ोड�qस लघु उ<ोग जाम, जेली बनिवण े टॉमाटो rयूरी बनिवण ेया सव =कारDया अभासJमात =वेश घेEयासाठी१२ ला Physics, Chemistry, Biology ह ेिवषय असणे आवsयक आहते. पुढील पानांवर काही महािव<ालयांची नावे 2दली आहते. अिधक मािहती साठी XयांDयाशी संपक साधावा. आजDया युगात =Xयेकजण पैसे मोजEयास तयार आहते, Xयाला फZ हवी आह ेती शांती आिण चिवt जेवण. जर तुPहाला काही वेगळे क%न दाखवायचे असेल तर नa`च ह ेउपयुZ �ेF आह.े

Page 14: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 14

INSTITUTES AND COLLEGES IN INDIA OFFERING AGRICULTURE

State Agricultural Universities

• Acharya N G Ranga Agricultural University, Rajendranagar, Hyderabad (Andhra Pradesh) 500030

• Assam Agricultural University, Jorhat (Assam) 785003

• Bidhan Chandra Krishi Vishwavidyalaya, PO Krishi Vishwa Vidyalaya, Mohanpur (West Bengal) 741252.

• Birsa Agricultural University, Ranchi (Bihar) 834006

• Chandra Shekhar Azad University of Agriculture and Technology, Kanpur (Uttar Pradesh) 208002.

• Chaudhary Charan Singh Haryana Agricultural University, Hisar (Haryana) 125004. Dr Punjabrao Deshmukh

Krishi Vidyapeeth, Akola (Maharashtra) 4441004.

• Dr Yashwant Singh Parmar University of Horticulture and Forestry, Nauni, Dist. Solan (Himachal Pradesh)

• Govind Ballabh Pant University of Agriculture and Technology, Pantnagar (Uttar Pradesh) 263145

• Gujarat Agricultural University, Sardar Krushinagar, Dist. Banaskantha (Gujarat) 385506

• Himachal Pradesh Krishi Vishwavidyalaya, Palampur (Himachal Pradesh) 176062.

• Indira Gandhi Krishi Vishwavidyalaya, Raipur (Madhy Pradesh) 4920012.

• Jawaharlal Nehru Vishwavidyalaya, Jabalpur (Madhya Pradesh) 482004.

• Kerala Agricultural University, Vellanikkara, Dist. Thrissur (Kerala) 680654.

• Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli (Maharashtra) 431712

• Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri (Maharashtra) 431722

• Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani (Maharashtra) 431402

• Narendra Deva University of Agriculture and Technology, Faizabad (Uttar Pradesh) 224001.

• Orissa University of Agriculture and Technology, Bhubaneshwar (Orissa) 141004.

• Punjab Agriculture University, Ludhiana (Punjab) 141004.

• Rajasthan Agriculture University, Bikaner (Rajasthan) 334002

• Rajendra Agricultural University, Pusa, Dist. Samastipur (Bihar) 848125.

• Sher-e-Kashmir University of Agricultural Sciences and Technology. In summer (May-October) Srinagar (Jammu

& Kashmir) 190001. In winter (November-April): Jammu Tawi (Jammu & Kashmir) 180004.

• Tamil Nadu Agricultural University, Coimbatore (Tamil Nadu) 641003

• Tamil Nadu Veterinary and Animal Sciences University, Chennai (Tamil Nadu) 600007.

• University of Agricultural Sciences, Bangalore (Karnataka) 560065

• University of Agricultural Sciences, Dharwad (Karnataka) 580005

West Bengal University of Animal and Fishery Sciences, Belgachia, Calcutta (West Bengal) 700037.

Central University

Central Agricultural University, Imphal (Manipur) 795001.

Deemed Universities

• Allahabad Agricultural Institute (Uttar Pradesh) 211007

• Indian Agricultural Research Institute, Pusa, New Delhi 110012

• Indian Veterinary Research Institute, Lzatnagar (Uttar Pradesh) 243122.

• National Dairy Research Institute, Karnal (Haryana) 132001

• Central Institute of Fisheries Education, Jaiprakash Road, Seven Bungalow, Mumbai (Maharashtra) 400061

• Forest Research Institute, PO. New Forest, Dehra Dun-248195.

Fishery Science can be studied at the B.Sc. and M.Sc. level. Entry for B.Sc. is after 10+2 with Biology group. There are colleges and institutions conducting courses in Fishery Science at Kakinada (AP) Calcutta (WB), Tuticorin (TN). These institutions conduct orientation and in service programmes for fishery scientists. Bhubaneshwar in Orissa, Vizag in Andhra has training centres for hatchery management. Other institutions in fishery education are Central Institute of fishery operations at Kochi & Chennai, marine product processing and training centre. Mangalore and Hyderabad. Training centre for inland fisheries at Agra. Barrakpore and Mumbai.

Page 15: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 15

आयुव�द - डॉ.रंTजता शगेावकर, जम!नी

आयुव@द ह े सवा त =ाचीन रोग Rकवा ाधी बरी करणारे शाh Pहणून आयुव@द आळखले जाते. ह े एक जीवनाचे जगEयाचे शाh असुन Xयाचा उगम भारतात सुमारे ५००० वषा पुवu झाला Pहणजे मानव जाती एवढेच हे शाh जुने आहे. आयुव@द (Ayurveda) हा सं1कृत भाषेतील श[द असून Xयाचा सिंधिवoह (आयःु) जीवन + िव<ा (वेद) अशा=कारे होतो. आयुव@द आिण Xयासारxया िव<ाशाखांमधून भारतात =ाचीन काळापासून असल�ेया वै<क`य Yानाची क�पना येते. आयुव'दाचे मुळ वेदांवर अधा=रत आहे, 4यात मुVय4वे क�न अथव!वेद, ूिस8द चरक सEंहता आTण सुौतु. तर

अWांग E॑दयम जे आज/या काळात वापरले जाते ते सव! पुःतकांना एक#ऽत क�न बन#वले आहे. आयुव@दाचा भर हा आजार योpय पBदतीने चांग�या वनौषधी वाप%न नैसyगक:रXया बरा करणे आह.े ह ेशाh आरोpय संतुिलत ठेवEयास मदत करते. आयुव@दानुसार जीवन Pहणजे Yान, मन शरीर व आXमा यांचे एकFीकरण आह.े यावzन असे िसBद होते क`, आयुव@द हे फZ शरीर Rकवा शरीर ल�णांपुरते मया 2दत नसून अBयािXमक, मानिसक व सामािजक पैलु असणारे शाh आह ेव {यामुळे तंदzु1त व आरोpयपूण जीवन जगEयाचा हा एक सवाeगसुंदर माग आहे. आयुव@दातील उपचार प|तMमBये वनौषधी, आहारािवषयक िनयम, ायामाचे िविवध =कार आिण Xया}ारे शरीरातील नैसyगक =ितकार शZ`ला वाढिवEयावर भर 2दला जातो. आयुव@दातील काही वन1पती औषधांचे संदभ हे मुxय चार वेदांपैक` एक असले�या अथव वेद या इसवी सनपूव सुमारे १२०० मBये रच�या गेले�या वदेामधून घेतले आहते. आिण Xयामुळे आयुव@द हा अथव वेदाचा एक घटक समजला जातो. तथािप, िवशेषतः गौतम बु| याDंया आिण XयानंतरDया काळात, आयुव@दामBये अनेक मह�वपूण गोtMची भर घालEयात आली. समfुमंथनातून िनघालेले भगवान ध�वंतरी (Dhanvantari) ह ेआयुव@दातील परंपरेनुसार आ< वै< मानले जातात. ह ेवै<क शाh शाh वन1पती वग , =ाणीवग आिण पया वरणावर आधारलेले आह.े परदेशात आढळणा�या नैसyगक उपचारांचे मुळ आयुव@दातच आहे. ह ेपिहले शाh आहे क` {यामBये शरीर व आXमा यांDया सहाkयाने ाधी ब�या के�या जातात. ह ेएक प:रपुण शाh असुन ते फZ आजारी लोकांना नाही तर सुदढृ लोकांना सुBदा माग दश न करते. यामBय ेिविवध शाhांचा उपयोग होतो. उदा. औषधोपचार, hीरोग, बालरोग, शh2Jया, शरीरशाh, नाक कान घसा, दंतशाh, वनौषधी,

Page 16: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 16

आयुव@2दक आहार व पोषक पदाथ आिण ताzEय :टकिवणारी औषधे, आधुिनक वै<क शाh ह ेजसे आजारांDया ल�णावरच भर देते तसे आयुव@द ह े Xया आजाराDया मुळाशी नैसyगक उपचारांDया मदतीने जाते व आजाराचे मुळ नt कzन zpणाची =ितकार शZ` वाढिवत.े {यावेळी शरीर थोडया =माणात तणाव आिण उजा hोताने संतुिलत असतो Xयावेळी शरीराची नैसyगक संर�ण व1था ही बळकट असते आिण सहजतेने ती रोग =तीकार कz शकते. आयुव@दाच ेसनातनXव हे चरक संिहते मध ेिवषद केले आहे. Xयामधे असे Pहटले आहे क` आयुव@द ह े सनातन आह े कारण Xयाला सुzवात नाही िनसगा तील नैसyगक तXवावर आधारीत आहे. सुzवातीला आयुव@द हे त�डी िशकवले व वापरले जायचे. �हद ुपुराणानुसार आयुव@दाच ेYान ह े�Pहान ेइंfाला आिण इंfान ेभिगरथाकडे प�ृवीवरील मानवक�याणासाठी सोिपवले=XयेकामBये =Xयेक :ठकाणी उज@Dया ३ मूलभूत तXवावर आयुव@द आधारीत आहे. हे तीन दोष असुन Xयांची नाव ेवात, कफ व िपc ही आहते. शरीराDया मूळ जीवशाhाशी ही तXव ेजोडली जाउ शकतात. ह े दोष Xया Z`ची =कृती ठरिवतात. शरीराDया सव J`यांसाठी उज@ची गरज असते मग ती 2Jया चयापचयाची Rकवा पुनिनमा णाची असो. हालचालीसाठी ‘ वात’ ही उजा , चयापाचयासाठी Rकवा पचनासाठी िपc ही उजा , शरीराDया भागात ि�pधता, 1थैय व वंगणाची शZ` आहे.सव Z`मध ेकफ, वात, िपc ह ेगुणधम असतात, परंतू नेहमी यापैक` १ गूण =ाथिमक, २ रा दkुयम व ितसरा हा कमी मह�वाचा असतो. आयुव@दात आजाराचे कारण कफ, वात, िपcाची कमतरता Rकवा अिधकता आिण याचा प:रणाम Pहणून होणारा शरीरातील िबघाड. रोग हे शरीरात असणा�या िवषfामुळेसुBदा होEयाची श�यता असते. {याला ‘ आम’ असे Pहणतात. �हद ूतXवYानानुसार या जगातील =Xयेक गोt ही ५ मूलभूत घटकांनी बनलेली असते ही गोt आयुव@द 1वीकारत.े या िव�ात बाहरे पडणारी =Xयेक गोt ही स�ूम 1वzपात आप�या शरीरात असते Pहणून यां ५ तXवांनुसार िव� बनते. Xयाच =माणे आपले शरीर देिखल. आयुव@दानुसार Z`चे संतूलन, शरीर, मन आिण जाणीव यांDया एकF कृतीमूळे राखल े जाते. शरीर, मन आिण जाणीव यांचे संतूलन कसे राखले जाते ह ेजाणून घेEयासाठी वात, कफ, िपc यांचे एकFीत काय जाणून घेणे आवsयक आह.े आयुव@दाDया तXवYानानुसार संपूण िव�ात उज@ची देवाण घेवाण ५ महXवाDया घटकांपासून होते ते Pहणजे पृ�वी, जल, अ�ी, वायू आTण आकाश. आयुव@दानुसार शरीर ह े३ मुxय घटकांनी बनलेले आहे ते Pहणजे िFदोष, धातू (ह े७ आहते) आTण मल

(Xया{य पदाथ मल, मूF, आिण घाम).

Page 17: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 17

तर जीवन ह ेचरकाचायाeDया मते चार पूरक भागांचे बनलेले आहे १) शरीर: मानवी शरीराचे 1वzप २) इं2fये: Yान�2fय ेआिण ५ कम�2fये ३) सXव: मान, मानिसक 1वzप ४) आXमा: सगळयात मह�वाचे पण दलु ि�त रािहलेले 1वzप जे या चार भागांना जोडते Xयाला =ाण असे Pहणतात. Pहणून एखा<ा भागाला जर काही झाले तर Xयाचा प:रणाम इतर तीन भागांवर होतो. आयुव@द एक पाऊल पुढे आह,े Xयात Pहटले आह ेक` िFदोष, सात धातू, तीन मल, अ�ी आिण Yान�2fयांचा समतोल, मन आिण आXमा यांचा समतोल कायम राखणे Pहणजे आरोpय.’ Pहणून ही =ोXसाहक ि1थती आहे आिण 1व1थ राहEयासाठी काय रत रहाते. आयुव@दाDया आठ शाखा आहते.

• कायािचEक4सा (Medicine)

• कौमय!भ4ृया (Pediatrics)

• मह िचEक4सा (Psychiatry)

• शालाNय तंऽ (Ophthalmology and Otorhinolaryngology)

• श9य िचEक4सा (Surgery)

• अगद तंऽ (Toxicology)

• रसायन तंऽ (Geriatrics and Rejuvenation Therapy)

• वजीकरण तंऽ (Science of Infertility and Virility)

आयुव@दानुसार रोगाव:रल उपचार Pहणजे Xयाला शारीरीक ल�णापासुन मुZ करणे असा नाही. Xया Z`ला सव�पचार 2दले जातात. शरीर व मन रोगाचे मुळ शोधEयासाठी वेगवेगgया प:र�ा घेत�या जातात. Xयापैक` नाडीप:र�ा ही एक आह.े नाडी बघुन आयुव@2दक वै< / डॉ�टर िFदोषाची ि1थती शोधुन काढु शकतो. आयुव@दात उपचार ह े३ =कारे 2दले जातात, ते Pहणज ेऔषध, िनयंिFत आहार आिण पंचकम . पंचकम उपचार Pहणजे शरीर आतुन पुण पणे 1वDछ करणे. वगेवेगgया आजारामधे ही उपचार पBदती वापरली जाते.

Page 18: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 18

आजीचा घरचा डॉ�टर - डॉ.रंिजता शेगावकर, जम नी काकडीकाकडीकाकडीकाकडी काकडीचे दोन =कार असतात, लहान आिण मोठी. काकडी ही उ�हाgयात जा1त =माणात 2दसून येते. काकडी थंड अस�याने तहान भागवली जाते. अंगाची आग होत असेल तर नुसती काकडी िच%न Xयात साखर घालून खावी. आग थांबते. लघवी साफ होत नसेल उ�हाळी लागली असेल. लघवी वारंवार व थोडी थोडी होते असेल तर काकडी िचzन साखरेबरोबर खावी Pहणज ेलघवी साफ होते. काकडीचे बी अगंातील कडक` कमी होEयासाठी देतात. प�ुकळ 2दवस एकसारखा येणारा ताप काकडीDया िबयांDया का^ाने िनघतो. काकडी मधुर, िशतल, पाचक, मुFगामी आिण अि�2दपक तसेच िपcहारक व थंड आह.े सव =कारचे मुFिवकार नाहीसे करते. शरीरातील आग व चaर येणे नाहीसे करते. काकडीचा संधीवात, मुFिवकार, मधुमेह dांसाठी काकडी चांगली अंगातील आग कमी Oहावी, Pहणून काकडी घेत अस�यास आंबट-गोड फळे व तेलयुZ पदाथ Xया =योगात खाऊ नये. =योग दोन मिहने करावा. Xयाने शरीरावरील गळवे, पुgय कमी होतात. काकडीचा रस िबयांसह गुणकारी आह.े :रकाPया पोटी एक pलास रस घेत�यास जा1त उपयोगी होतो. काकडीचा उ�मांक (कॅलरीज) कमी असतात. Xयामुळे 1थुलतेवर उपयोग होतो. गाजरगाजरगाजरगाजर खरबरीत व सु�या Xवचेसाठी गाजराचा रस काढून तो Xवचेवर चोळ�यास Xवचा सतेज िन गुळगुळीत बनते. जेव�यानंतर त�ड धुEयापुवu गाजर चावुन खा�यास त�डातील जंतू मरतात. दात 1वDछ होतात. दातात अडकलेले अnकण िनघनू जातात. िहर�ातून रZ येEयाचे थांबते आिण दात 2कडत नाही कारण गाजरात �लोरीन व आयोिडन आिण ऍिसडयुZ तीन घटक िवपुल =माणात असतात. पोटात जंत झा�यास अनशापोटी 2कसलेले गाजर खावे. आत�ावरील सूज Rकवा �ण गाजराचा रस घेत�यानेही नाहीसे होतात. गाजराचा रस �य रोगाला =ितबंध करतो गाजराDया रसाने िhयांना मािसक पाळीत होणारा Fास कमी होतो. गाजर वंBयXव दरू करEयास मदत करते. कॅ�सरलाही =ितबंध करते. गाजरातील टॉको2कनीन हा घटक मधुमेह कमी करEयास मदत करतो. गाजरात िवपुल खिनजे व अ, ब, ई, सी जीवनसXवे अस�यामुळे असंxय ाधMवर ते गुणकारी आह.े आंबा आंबा आंबा आंबा आंबा हा फळांचा राजा तो फZ वैशाख व {य�े मिह�यातच खावा, असे आयुव@दाDया अ�यासकांचे सांगणे आह.े ह े फळ शिZवध क आह.े अnाब�ल zिच उXपn करणे व भूक वाढिवणे ह ेXयाच े=मुख गुण होत तसेच शरीराची आग होत अस�यास आंबा उपयुZ ठरतो. यावzन उ�हाgयात आंबा खाण ेयोpय आह.े ह े2दसून येते. अितसार Pहणजे वारंवार शौचास होणे. या ाधीवर आं[याची साल व कोय उपयुZ आह.े साल ठेवून ितचा काढा तयार कzन घेतात. तसेच कोय भाजून ितचे चूण कzन मधातून 2द�यास िवशेषतः लहान मुलांचा अितसर दरू होतो.

Page 19: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 19

आवळा आवळा ह ेफळ ह ेफळ ब\गुणी आह.े ह ेमुxयतः िपcशामक आह.े आवgयाचा चमचाभर रस, िजरे व खडीसाखर यांचे िमAण सकाळ, संBयाकाळ दोन-तीन 2दवस घेत�यास आPलिपc कमी होते. िपcामुळे भोवळे येणे कमी होते. लघवीDया िवकारांवर ह ेप:रणामकारक औषध आह.े आवळा व खडीसाखर घेत�याने लघवीला साफ होते आिण लघवीDया वेळी आग होणे Rकवा लघवी कमी होणे या तJारी दरू होतात. आवळा उपल[ध नस�यास Xया पासून तयार केलेली आवळकंठी वापरतात येते. यािशवाय अंगावर खरका Rकवा कोरडी खzज उठ�यास आवळकंठी पाEयात िभजवून अंगास लावावी. आवgयापासून तयार केलेला मोरावळा हा तर िपcावर उcम आह.े रोज परसाकडेला साफ होत नाही, पोट जड वाटते, भूक लागत नाही, मन =सn राहत नाही, आजारी अस�यासारखे वाटते अशा तJारMवर मोरावळा रामबाण आह.े रोज िनयमाने मोरावgयातले दोन आवळे खाEयामुळे, ही नेहमी 2दसून येणारी तJार दरू होते. आवgयापासून बनिवलेले तेल डोके थंड राखEयासाठी उपयुZ आह.े ऊस ऊस खाEयामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीDया वेळी आग होत अस�यासही तो उपयुZ ठरतो. कावीळ झाले�या रोpयास तर ऊसासारखे दसुरे औषध नाही. कािवळीचे रोpयाने रोज दोन वेळा जेवणापवूu ऊस खावा. चार पाच 2दवसात =कृतीत सुधारणा होते. ऊस हा थंड आह.े Xयामुळे उ�हाgयात घेत�यास उपकारक ठरतो. Xयाच=माणे क�लगड ह ेएक थंड फळ आह.े Xयाब�ल एकच काळजी घेणे आवsयक आह.े र1Xयात गाडीवर िमळणा�या उघ�ा फोडी खा�यामुळे एखा<ा वेळी अपाय होEयाचा संभव असतो. कारण XयाDयावर माशा बसून व र1Xयातील धूळ उडून Xया दिूषत झा�या असEयाचा संभव असतो. �लबु �लबाचे अनेक औषधी उपयोग आहते. �लबु उभे कापून Xयावर खडीसाखर घालून चोख�यास ओकारी थांबते. पोटदखुी थांबEयास आले व �लबाचा रस साखर घालून सेवन करावा. अजीणा वर �लबू फार उपयुZ आह.े ते आडवे कापून Xयावर सुंठ Rकवा स�धव (मीठ) घालून िनखा�यावर गरम करावे आिण वारंवार चोखावे. Xयामुळे करपट ढेकर, ओकारी, पोटफुगी वगैरे Fास कमी होतो. िपc झाले अस�यास रोज �लबाचे सरबत �यावे. Xयाने भूक वाढते. अn पचते व शौचास साफ होते. मेदवृि|

Page 20: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 20

वाळलेले �लबू मधात घालून चाटण Pहणून घेत�यास उचक` तसेच ओकारी थांबEयास मदत होते. अंगाला कंड सुटत अस�यास �लबाचा रस खोबरेल तेलात िमसळून अंगास चोळावा व ऊन पाEयाने �ान करावे. कंड कमी होतो. नायटे व डो�यातील खवडे यावरही �लबाचा रस चोळ�याने चांगला प:रणाम होतो. जांभूळ जांभूळ ह ेअXयंत पाचक आह.े तसेच ते अितसार थांबिवणारे औषध आह.े जांभळीDया पानांचा रस आिण सालीपासून केलेला काढा घेत�यानेही अितसाराला =ितबंध होतो. जांभळाDया िबयांचे चूण ह े मधुमेहावर उcम औषध आह.े परंतु ते तYांDया स��यानेच �यावे. जांभूळ ह ेअXयंत पाचक आहे. जांभळाचा मुxय उपयोग मधमुेहावर होतो. मधमुेहाDया रोpयांनी जांभळाDया िबयांचे चूण दर चार चार तासांनी एक एक मासा घोटभर ऊन पाEयाबरोबर �यावे. असे दोन मिहने घेऊन प�याने रािह�यास लघवीतून साखर जाEयाचे =माण बरेच कमी होते. जांभळाDया सालीDया का�ाDया गुळEय के�यास आलेले त�ड बंद होते. त�डावर उठणा�या मुरमाDया पुटकुgया जांभळीDया िबया उगाळून लेप के�याने जातात. जांभूळ रZ शु| करते. बोरं आंबट-गोड बोरात िOहटॅिमन ए, सी, फॉ1फरस, कॅि�शयम, =ोटीन, काब�हाय�ेट इXयादी जीवनाsयक सXवे आढळतात. यांDया िनयिमत सेवनाने मुF�पडातील खडा, अितसार, हगवण, वातिवकार यावरती अितशय लाभदायक होऊ शकते. मूठभर वाळलेली बोरे �या आिण pलासभर पाEयामBये उकळत टाका. िनPया =माणात पानी आटले क` त े पाणी थंड करा. Xयात चवीसाठी साखर Rकवा मध टाकून रोज राFी झोपEयापूवu rया. यामुळे म�दचूा थकवा दरू होऊन 1मरणशZ` वाढत.े ह ेसवा त 1व1तच =भावी ‘�ेनटॉिनक’ होऊ शकते. बी काढलेली बोरे जाळून Xयाचे भ1म व लगदा यांDया िमAणात थोडासा �लबाचा रस टाकून मलग तयार करा. ह ेमलम चेह�यावरDया मुरमांवर लाव�यास मुरमे नाहीशी होतात. उ�हाळा असहणीय झालाय, माणसांनां दखेील सहन होत नाही, तर पशु प ांचे हाल काय ? आप%या िखडक(त, )हरां*ात, गॅलरीत थोड पाणी ठेवा, प ांनां िततकाच आधार !!

Page 21: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 21

वृ!व"ली - डॉ.िनलेश बनसोडे, पुणे चां<ापासुन बां<ा पयeत पसरलेला आिण सdाfीDया कुशीत वसलेल, {याचं “ राकट देशा कणखर देशा.. दगडांDया देशा.. नाजूक देशा.. कोमल देशा फुलांDया देशा” असं यथाथ वण न केलं जात असा आपला हा महारा]. चला एक फेरफटका मा%या असं कोणी िवचारले तर �णाधा त :ठकाण ठरत ते Pहणजे, बाग Rकवा बिगचा. “िनसग राजा ऎक सांगतो...” मधील गुिपताच िहतगूज Pहणजे िनसगा शी असलेली भाविनक जवळीकताच. अशा य िनसग राजाचा अिवभा{य घटक Pहणजे वसुंधरेलािहरवाईचा पदरात लपेटणारी आिण मानवी जीवन =फु�लीत व उ�हािसत करणारी वनराई. वन1पतMच अंकुरणही पिह�या =थम :टपलं ते गभा र hीने सृजनिशलतेच सृजनिशलतेशी असलेल अस ह ेआंत:रक नात. आप�या घरातील सवा त सुंदर गोt “िखडक`” असते असं Pहटल जात. कदािचत ितच तर आपले नाते िनसगा शी जोडते Pहणून. वृ�व�लMचे गुणधम तर 2कती Pहणून सांगावेत, बदलXया ऋतूमानाDया आगमनाची चाNन रंगांची उधळण क%न देणारे आिण परागीभवनाDया दतूांना सुंदर फुलांDया माBयमातून गोड मधाची भेट देणारी फुलझाडे. एख<ा 2कटक 2कडीने ह�ला के�यास “शFुचा शFु तो आपला िमF”, या नाXयाने 2कडीDया शFु 2कटकांना गुपचुप आमंFण देEयाचा गुणधम तर िनराळाच. 2कटकभ�ीपणा आिण लाजाळूपणा तर िवरळाच. संबंध पृ�वीतलावरील अn साखळीचा आधार असलेली आिण

Page 22: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 22

सम1त जैवरासायिनक आिण 2Jयांमधील सव�cम अशा “=काशसं�लेषण” या अिनJ`यांमधील 1वािमXव हa तर अबािधतपणे सा-या वन1पती िव�ाचाच. एखा<ा सां1कृितक िजवनांचा अिवभा{य घटक असलेली अnसं1कृती तर 1थािनक वन1पती िजवनाचे <ोतकच. आप�या सामािजक सां1कृितक िजवनात तर ल�ांDया मु\ताeची मु\त मेढ करणा-या अंगणातील तुळशीपासून ते साताज�माची भेटीगाठीDया मनोपूतuसाठी पारावरDया वडापयeत सवाeनाच अन�यसाधारण महXव आह.े अशा प|तीने ल�ाDया गाठीपासून ते साता ज�मीDया भेटीपयeत वन1पतMचा आपला सां1कृितक िजवनात वावर आह.े आधूिनक वै<कशाhाचा जनक ’िहrपोJेqस’ ने तर Pहटले आह ेक` “औषधी गुणधम नाही” असी एकही वन1पती पृ�वीतलावर सापडणार नाही. असे ह ेब\रंगी आिण ब\ढंगी वन1पतीिव� Pहणजे मानवीजीवन सवा थाने समृBद-संपn करणारा मानवाचा खराखरुा िमF प:रवारच. dा िमF प:रवाराला आप�य भाव-भावना ही कळतात, कोण Xयांची काळजी घेत ह ेही Xयांना समजत, राFी करां�ातला 2दवा मालव�यावर छोटी फुलझांड डोलून खु�या मनाने कशी तुPहाला ध�यवाद देतात ते पहा. ह�ली तर कृषी शाhYांनी “जनूक`य परावyतत िपके” Pहणजे सोrया भाषेत “Genetically Modified Crop ” बनिवली आहते. नa`च अशा िपकांना 1वत:ला आतून खुपच अ1व1थ वाटत असणार. समृBद वन1 ीिजवनावरच मानवी व1ती फुलते, अ�यथा असते ते ओसाड माळरान नाती तर उरते ते िनज न वाळवंटच. खरे तर वन1पतMमुळेच आपला �ास आह े आिण अnचा घासही =काशसं�लेषणाDया माBयमातून अnिनyमती करताना वन1पती वातावरणात ऑ�सीजनची भर घालतात दरवषu साजरा होणा-या “जागितक वसुंधरा 2दनामागची” मुळ =ेरणा तर सम1त मानवजातीला शु| =ाणवाय ु िमळावा िहज आह.े संयुZ रा] संघटनेनेदेखील यदंाचे वष “आंतररा]ीय जैविविवधता वष ” Pहणून घोिषत क%न जैविविवधतेDया संर�ण-संवध न महXव अधोरेिखत केले आह.े जागितक हवामान बदलांमागचे मलुभूत कारण तर बेसुमार वृ�तोड हचे होय. “पृ�वी तापतेय” अशा इशारा तर जागितक पातळीवर केOहाच 2दला गेलाय आपण सवाeनी वेळीच सावध जागे होऊन वृ�लागवड, वृ�संवध न आिण

Page 23: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 23

िनसग संवध नाची चळवळ सव ापी करायला हवी. अ�यथा जागितक तापमानवाढीDया संकटात संपुण मानवजातचं होरपळून िनघEयाचा धोका आह.े आप�या वसुंधरेला सावली <ायची असेल तर लोकचळवळीDया माBयमातून वनदेवतेDया कृितशील आराधनेची िनतांत आवsयकता अह.े शेवटी जाता जाता “सावलीला िनरोप देताना” या सुंदर किवतेतील खालील ऒळी सादर करााsया वाटतात. झाडाDया सावलीचा िनरोप घेतान, =थम आ2दपु%षाकडे डोळे भ%न पहावे XयाDया पानापानांचे कृतY अव£ाण करावे दणकट िनबर खोडासही एका को2कळेने 1पशा वे, जसे 1पश तो आपण एखादे फुल शेवटचे पाऊल उचलताना हर एक फांदीशी आप�या हातांशी अदलाबदल करावी, जशी िनरोप घेताना आपण अनेकदा केलेली असते. ह ेसगळे पिवF मंFिवधीसारखे घडले क` आपले दबुळे शरीरही खोडासारखे =चंड मजबूत होते, उ�ह ेअचानक सौPय, आिण अमृताचे झरे, कुढून कुढून आप�या आतून वाN लागतात.....

Page 24: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 24

पया%वरणाचा खरा अथ% 'उपल[ध जिमनीचा पया वरणाDया दtृीने उcम वापर कzन ितचे योpय व1थापन करणारी आिण अपारंपा:रक उजेचा सवा िधक, सव�cम वापर करणारी भारतातील यंदाची नOह े तर आजपयeतDया आमDया पाहEयातील ही एकमेव िनसग रPय शाळा आह'े, असं सांगत देशातील पाच हजार िनवडक शाळांमधून oीन 1कूल हा पया वरणिवषयक पा:रतोिषकाचा =थम ब\मान जळगावDया 'अनुभूती' 1कूलला 'स�टर फॉर साय�स अॅ�ड ए�Oहाय नम�ट' या सं1थेने 2द�लीDया इंिडया हिॅबटॅट स�टरमBये शानदार काय Jमात नुकताच =दान केला. 'अनुभूती' ही जळगावपासून पाच 2क.मी. अंतरावर शभंर एकराDया प:रसरात पसरलेली, भारतीय सं1कृतीचं कटा�ाने जतन करणारी गुzकुल पBदतीतील शाळा. शाळेचं वय अवघ ंतीन वष . 'अनुभूती'चे सं1थापक प¥Aी भवरलाल जैन. जळगाव तसं उ�हाgयात रखरखीत. वृ�तोडीत अoेसर. आजूबाजूला झाडी नाही. तापमानही महारा]ात सवा िधक. अशा या शहराजवळ एका टेकडीवर चa नंदनवन फुललंय. आज येथे श◌ंंभर एकराDया प:रसरात जाणीवपूव क ९२ हजार झाडं लावली गेली आहते. येथील मातीत कोणती झाडं जगतील याचा अ�यास कzन ह ेवृ�ारोपण झालंय. शाळा टेकडीवर वसली अस�याने उताराचा चांगला उपयोग कzन घेतला आह.े चारीवाटे पावसाचं सव पाणी एकF केलं गेलं आह.े जवळपास ८२ दशल� िलटस पाणी Xयामुळे साठवलं जातं. या पाEयामुळे तीन िवहीरMची जलपातळीही उंचावली आह.े ह ेपाणी एका उंच टेकडीवर नेलं जातं तेथून सव F पाणी पुरवठा केला जातो. झाडांना :ठबक तर लावले�या िहरवळीला तुषार �सचनानं पाणी 2दलं जातं. जिमनीचं व1थापन, उजा बचत व व1थापन, पाणी व1थापन, कचरा व1थापन, प:रसरातील झाडं याकडे िवशेष ल� 2दलं गेलं आह.े शाळेDया प:रसरात उजा बचतीसाठी जा1तीत जा1त सौर उजा व बायोगॅसचा कटा�ाने वापर केला जात आह.े सव F सीएफएल 2दवे 2दसून येतात. झाडांDया पानांपासून िनमा ण होणारा कचरा कंपो1ट खत करEयासाठी Pहणून वापरला जातो. 1वानुभवावर आधा:रत िश�ण ह ेया शाळेचे वैिश�¨ असून जेOहा 2द�लीDया स�टर फॉर साय�स अॅ�ड ए�Oहॉय नम�ट या सं1थेने देशपातळीवर 1पधेचe आयोजन केलं तेOहा 'अनुभूती'मधील आठवीDया िव<ा�याeनी या बाबतची सव मािहती संकिलत कzन पुर1कारासाठी =1ताव पाठवला होता. गे�या वषu देशपातळीवर तृतीय Jमांकाचा पुर1कार िमळाला. Xयातील अनुभव जमेस धzन यंदा परत =1ताव पाठवला आिण ही शाळा =थम पुर1काराची मानकरी ठरली. गतवषीर् आपण कुठे कमी पडलो, कशाची गरज आह ेह ेहzेन Xयानुसार आपली गुणवcा वाढवत 'अनुभूती'ने देशभरातील पाच हजार शाळातून =थम पुर1कार िमवला. 'आPहाला तो अपेि�तच होता', असे शाळेDया संचािलका िनशा जैन Pहणतात ते यामुळेच. शिमला टागोर यांDया ह1ते व 2द�लीDया मुxयमंFी शीला 2दि�त यांDया उपि1थतीत हा पुर1कार शाळेत�या मुलांनी 1वीकारला.

- िवजय पाठक (महारा� टाई[स)

Page 25: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 25

पया%वरण र!णाची स(ुवात घरापासून एखादं नव तंFYान आपण 1वीकारतो, तेOहा Xयाचा पया वरणाला धोका तर नाही याचा िवचार करायला हवा. Xयामुळेच सव साधारण ब�बला पया य Pहणून सीएफएल आपण का वापरावेत, हे ही मािहत असायला हवं. महारा]ात मुंबईसारxया आिथक राजधानीDया शहरापासून ते oामीण भागात�या छो^ाशा ख�ेापयeत वीजटंचाईचा =ª भडेसावतोय. लोडशे�डग अिनवाय झा�याDया बातPया रोजच येत असतात. अनेक :ठकाणी चार-पाच तास वीज नसते. अशावेळी इ�वट रचा पया य 1वीकारला जातो. या वीजटंचाईवर उपाय असतो तो वीजबचतीचा पण वीज नसतेच तर ितचा वापर कमी कसा करणार. िशवाय इनOहट रमुळे =दषूणासारxया सम1येला त�ड <ावं लागतं आिण खच ही वाढतो. Xयामुळे आप�याकडे फार कमी पया य िश�लक राहतात. अशा वेळी सीएफएल (कॉPप�ट «लुरोसेEट लाइट) ब�ब वापर वाढावा, यासाठी =यl केले जात आहते. सीएफएल ब�ब ही पया वरणाDया जतनाला मदत करणारी व1तू ठरतेय. केवळ इलेि�Vक पॉवर वाचवEयासाठी या ब�बचा वापर फायदेशीर नाही तर अ�य िव<ुत 2दांDया तुलनेत ह ेब�ब 1व1त पडत आहेत. नेहमीDया ब�बपे�ा या 2दांचं आयु�य दहापट अिधक अस�याने सीएफएल ब�बचा वापर करायला हवा. आप�याकडे मुळात िवजेची टंचाई आह.े िशवाय साBया ब�ब Rकवा ^ूबDया वापराने तापमानतही वाढ होते. Xयामुळेच सीएफएलचे ब�ब वापरणं हा चांगला पया य आह.े ह ेब�ब वापरावे, Pहणून काही सं1था आिण ब�ब उXपादक कंप�या मो¨ा =माणावर पुढाकार हते आहते. पण अजून Xयाला Pहणावा तसा =ितसाद िमळत नाही. काही साव जिनक उ<ोगांत, खाजगी कंप�यांनी 1वत:Nन आप�या ऑ2फसेसमBये सीएफएलचा वापर करEयाDया दtृीने पाऊल उचललं आह.े सीएफएल चे कमी वॅटचे ब�बही घरात भरपूर उजेड देतात. Xयामुळे आप�या घरातले जुने ब�ब गे�यावर नवा ब�ब आणताना सीएफएलचा पया य उपयोगी पडू शकतो. सव साधारण ब�बचं आयु�य साडेसातशे ते एक हजार तासांचं असतं. पण सीएफएल सहा ते पंधरा हजार तास चालतो. अथा त ब�बचं आयु�य अवलंबून असतं ते Oहो�टेज, उXपादन कंपनीचा दजा आदी गोtMवर. पण सीएफएलमBये अशा गोtMचा िवचार कzन िवजेची उपयोिगता वाढवEयाचा =यl के�याने सव साधारण ब�बDया तुलनेत सीएफएल ह ेअिधक फायदेशीर ठरतात. - महारा� टाई[स

Page 26: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 26

िविवधा

Page 27: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 27

आई, असं का ग केलंस ? ( मनाला 1पशू न गेलेले आईला िलिहलेले एक पF.. ) उ:रया भाषेतील लेखक...Aीकांत पा:रजा यांनी एकदा एक हXया झालेला hी गभ पािहला. Xया �णी Xयांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. Xयानंतरचे 2कXयेक 2दवस XयांDया मनातून ते दsृय आिण Xया अकाली फेकून 2दले�या िचमुकलीिवषयीचे िवचार पुसले जात नOहते. मग Xयांनी लेखणी उचलली आिण Xया आईलाच एक पF िलिहल.ं.....उ:रया भाषेत =िस| झाले�या Xया पFाचा अनुवाद केला आह े कटक येथे राहणा�या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ Dया स रंग पुरवणीतून आज ह ेपF इथे पो1ट करतांना फZ हीच िवनंती आह े2क ह ेपF कॉपी कzन श�य ितत�या लोकांपयeत email कzन पोचवा.... ह ेवाचून एक जोडrयाचे जरी िवचार बदलले तरी "साथ क" झाले असे मी समजेन.....ह ेपF पो1ट करायची िह जागा आह ेका नाही मला मािहत नाही...चुक�यास �मा असावी. आिण पु�हा एकदा ह ेपF श�य ितत�या लोकांपयeत पोचवा िह िवनंती. ) आई, असं का ग केलंस? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहEयासाठी 2कती आशा लावून बसले होते; पण तू मला माzनच टाकलस. तुला मािहत आह ेका आई, मी फZ तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा 1पश ही नOहता झाला मला. मा®या आयु�यात�या Xया चार मिह�यात मी जे काही अनुभवलं, ते फZ तु®याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेOहा रडायचा, तेOहा तू Xयाला समजवायचीस, 2क रडू नकोस. आता तुला थो�ाच 2दवसात तु®याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेOहा मी तु®या पोटात खळखळून हसायचे आिण Pहणायचे, 'आई भाऊ नाही. राजाभाईची छोटी बिहण येणार आह.े तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला माF राFभर झोप यायची नाही. भाईबरोबर दंगाम1ती करEयाची, खेळEयाची मला खूप इDछा Oहायची. मग पोटात असूनही मी Xयाला हळूच पायाने ढकलून <ायचे. तोही झोपेतून जागा झा�यावर तु®या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं. तरीही खूप आनंद Oहायचा. का मािहती आह?े कारण बिहण-भावात�या खेळाची मजा वेगळीच असते! कधीतरी भाईला बर नसायचं, तेOहा तू Pहणायचीस, 'ह ेमाँ, मा®या मुलांना सुखी ठेव. ते ऐकून मा®या लहान लहान डोgयात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई 2कती चांगली आह.े मुलांवर ितची 2कती माया आह.े तु®यामुळे मला समजल, 2क आणखी एक मोठी आई, "माँ" आह,े जी मा®या आईला शZ` देते. साम�य देते. माझे ह े चार मिहने फZ तुझा िवचार करEयात गेले. मनात सतत एकाच िवचार असायचा, तुला बघEयाचा! एकदा तू राजाभाईला Pहणत होतीस. मा®या बाळा तु®यासाठी दहा मिहने मी Fास सोस�यावर तुझा ज�म झाला. मोठा झालास, क` आईचं नाव उ{वल कर, वगैरे वगैरे.....

Page 28: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 28

Xया 2दवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस Pहणून नाही, तर मा®या आईला बघEयासाठी मला अजून सहा मिहने वाट पहावी लागेल Pहणून..... मग एक 2दवशी तू आिण ते पrपा नावाचे कोणीतरी डॉ�टरांकडे जाEयासाठी बाहरे पडलात. र1XयांमBये असताना मला खूप जोरात धaा बसला. आत�या आत बराच मार बसला. मग तू पrपांना गाडी हळू हळू चालवायला सांिगतलस. बाळाला Fास होईल Pहणालीस. तुला माझी 2कती काळजी वाटते, ह ेपाNन मला 2कती बर वाटल होत. दवाखा�यात तू झोपलीस, तेOहा मी तु®या पोटात खेळत होते. तु®या पोटावर काहीतरी लावून डॉ�टर जेOहा तपासात होते, तेOहा मला खोडसाळपण करEयाची खूप इDछा झाली होती. मी पोटात�या पोटात पटापट 2फरत रािहले. Pहणून डॉ�टर Pहणाले, "मुल खूप हालचाल करत आह,े Xयामुळे काही समजत नाही." थो�ा वेळाने ते Pहणाले, क` मुलगी आह.े Xयानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पrपा नावाचा माणूस Pहणाला,........ "सर, अबोश न करा..." डॉ�टर Pहणाले "उ<ा सकाळी या." मी पोटामBये िखदळत होते. दसुया 2दवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू Pहणालीस, ह ेमाँ, मला नीटपणे जाऊन सुखzप घरी येऊ दे." मला वाटल, क` तुझी त[येत िबघडली असावी, मी पण पाणावले�या डोgयांनी Xया मो¨ा आईला Pहणाले, क` मा®या आईला लवकर बर कर.... नंतर.....नंतरच तुला माहीतच आह.े... आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभzन. मी तुला पािह�यानंतर मला माzन टाकलं असतस तरी चालल असत मला. आई मला पु�हा एकदा तु®या गभा त जागा दे. मला ह ेजग बघायचं आह.े मलाही शाळेत जायचं आह.े राजाभाईसारखा " हrेपी बथ डे" करायचा आह.े हसत िखदळत तु®यामागे धावायचं आह.े आई, फZ एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आिण फZ एकदाच मा®या कानाशी Pहण.... 'झोप ग मा®या लाड�या बाळा, तुझी आई आह ेना जवळ...मग कशाला घाबरतेस....' ................आई एकदाच...........फZ एकदाच.......

Page 29: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 29

आजोळ - डॉ. रंिजता शेगावकर, जम नी झुक झुक झुक झुक अगीन गाडी धुरांDया रेशा हवेत काढी पळती झाडे पाNया, मामाDया गावाला जाऊया, मामाDया गावाला जाऊया, ह ेगीत बालपणाची आठवण क%न देते, उ�हाgयाची स²ुी लागली क` मामाDया घरी जाEयाचे वेध लागायचे. शाळेत असताना मा1तरीन बाईने आPहाला पF कसे िलहावे हे िशकवताना, खास पो1टकाड आिण मामाचा पcा मागवला. छान फुटप²ीने ितने चार रेशा आखून आPही पF िलहीले, “ि=य मामास, सादर =णाम, प:र�ा संपली, आिण या उ�हाgयाDया सु²ीमBये मी तुमDयाकडे येत आह…. बस..” मग येथून मामाDया घरचा =वास मनात�या मनात सु% Oहायचा… मी बसमधून पळणारी झाडे, फुले, शेतं, 1व´ात 2कती वेळा पळाली असतील माहीत नाही Xयावेळी ब\तांशी मामाकडे शेती असायची, =वास लांबचा नसला (८० ते १०० 2कमी फZ), तरी मामा कुठेतरी दरु रहातो ही समजुत आिण आठवडाभर अगोदर जाEयाची तयारी Xया महामंडळाDया ST बसाताना काय आनंद Oहायचा, ह ेश[दात सांगता येणार नाही, ती कंड�टर जवळची िखडक`, नाहीतर �ायOहर जवळची ती मोठी सीट (िजथून तो गाडी कसा चालवतो, पाटी कसा बदलतो ह े 2दसते), Xया बसमधे िवकायला येणा-या Xया लेमनDया गोgया.. आजही िवसरायला होत नाही.

Page 30: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 30

एकदा मामाDया घरी पोहचवले क` वाटायचे वा येथे अ�यासाचे नाव कोणी घेणार नाहीत आता. 2दवसा मागुन 2दवस जायचे, कधी शेतात जाऊन काक�ा, बोरं आिण �चचा तोडत, तर कधी ताजी भाजी आणत, आिण शेवटी ती नदीवरची आंघोळ, वेगळीच मजा होती या सवा त.. उ�हाळा चांगला कडक झाला क` आजीची वाळवणाची कामे सु% Oहायची, ते {वारीचे पापड वाळवणाची काम ेसु% Oहायची, त े{वारीचे पापड, खारो�ा, कुर�ा (Xयाचा िचक चो%न 2कतीतरी वेळा ख�ला असेल) dा सगgयाची धPमाल तर कधी गाय वासरे येऊन ते खावून गेली Pहणून िश�ा, 2दवसभर रखवाली करायची, ती पण भर उ�हात Xया खाटीDया (बाज) Dया सावलीत. तो बुधवारचा गावचा बाजार, Xयात िमळणारी ती छोटी छोटी खेळणी, कुरमुरे, बोरकुटीDया पु�ा, गुळातली बोरे यांची आजोबाDया नकळत खरेदी, ते माF २-४ दकुानदाराकडे भाव करत 2फरायचे, कधी मासळीसाठी तर कधी टरबुजासाठी (भला मोठा टरबूज जो सगgयांना पुरेल असा), तर कधी दपुारDया जेवणाचा मेनू ब\दा आं[याचा रस असायचा (Xयात पाणीच जा1त पण Xयाची गोडी साखर टाकून वाढवायची). खायचे Rकवा चोकायचे आंबे त ेवेगळेच, एक माF खरं क` खवून झाले क` dा टरबुज, खरबुजाDया िबया घुवून उ�हात वाळवायDया आिण नंतर खेळता खेळता Xया फोडून खायDया , याला आं[याची कोय देखील अपवाद नOहती. ितचा रस काढून झाला क` पाEयाने दोनदा धुवायची आिण मग चोकून चोकून खायची आिण मग वाळवायDया नंतर Xयाची आतली बी काढून ती मीठाDया पाEयात उकडवायची आिण मग खायची, Xयावर पाणी rयायले क` वाटायचे जसे काही 2µजचे पाणी rयायलोय. (पाणी Xया थंड कपडा बांधले�या रांजणाचेच असायचे). संBयाकाळ झाली क` िपEयाचे पाणी आणायला मावशीला मदत करायची असेच मग कधीतरी आजोबा िप�चरचा खेळ बघायला (% २ ) परवानगी <ायचे, तो ओपन िथएटर मधला िप�चर कधीही न िवसरEयासारखा आह.े उ�हाgयाची सु²ीचा 2दनJमात कधी संपायची कळायचे पण नाही. अ<ावत एअरकंिडशनर, िOहिडओ गेम, कंrयूटर नसला तरी आमचा उ�हाळा खुप सुखद असायचा. मग पु�हा ितच पळणारी झाडे पाहत, घरी परतायचे, पुढDया उ�हाgयाची वाट पाहत.

Page 31: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 31

नोकरी�या संधी

Page 32: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 32

मंुबई येथील न ेहल डॉकयाड�म�य ेमुबंई यथेील न ेहल डॉकयाड�म�य ेमुबंई यथेील न ेहल डॉकयाड�म�य ेमुबंई यथेील न ेहल डॉकयाड�म�य े४६० ४६० ४६० ४६० जागाजागाजागाजागा मुंबई येथील नेOहल डॉकयाड मBये डाटा ए�Vी ऑपरेटर (३ जागा), ल�कर (४१ जागा), अिस1टंट फायरमन (९ जागा), चाज मेन (५९ जागा), Vेडसमन (३४८ जागा) ही पदे भरEयात येणार आहते. अज जािहरात =िस| झा�यापासून १५ 2दवसाDया आत करावेत. यासंबंधीची सिव1तर जािहरात एPrलॉयम�ट �यूजDया २४-३० एि=ल २०१० Dया अंकात आली आह.े नॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य े%व&थापका(या नॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य े%व&थापका(या नॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य े%व&थापका(या नॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य े%व&थापका(या १०४ १०४ १०४ १०४ जागाजागाजागाजागा नॅशनल हायवे अथॉ:रटी ऑफ इंिडयामBये उप महाव1थापक (३ जागा) व1थापक (९० जागा) सहायक व1थापक (११ जागा) ही पदे भरEयात येणार आहते. अज करEयाची शेवटची तारीख ४ जून २०१० आह.े यासंबंधीची जािहरात दै. टाइPस ऑफ इंिडयामBये 2द. २१ एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े ओनएनजीसीम�य ेअिभय.ंया(ंया ओनएनजीसीम�य ेअिभय.ंया(ंया ओनएनजीसीम�य ेअिभय.ंया(ंया ओनएनजीसीम�य ेअिभय.ंया(ंया ४५९ ४५९ ४५९ ४५९ जागाजागाजागाजागा ऑइल अँड नॅचरल गॅस काप�रेशन िलिमटेडमBये =िश�णाथu पदवीधर अिभयंता (४५९ जागा) ही पद ेभरEयात येणार आहते. अज करEयाची शेवटची तारीख २१ म े २०१० आह.े अिधक मािहती http://www.ongcindia.com/ या संकेत1थळावर उपल[ध आह.े यासंबंधीची सिव1तर जािहरात एPrलॉयम�ट �यूजDया १७-२३ एि=ल २०१० Dया अंकात आली आह.े नॅशनल स1टर फॉर अटंा2टक अँड ओशन �रसच� स1टरम�य ेनॅशनल स1टर फॉर अटंा2टक अडँ ओशन �रसच� स1टरम�य ेनॅशनल स1टर फॉर अटंा2टक अडँ ओशन �रसच� स1टरम�य ेनॅशनल स1टर फॉर अटंा2टक अडँ ओशन �रसच� स1टरम�य े४ ४ ४ ४ जागाजागाजागाजागा गोवा येथील नॅशनल स�टर फॉर अंटा¶टक अँड ओशन :रसच स�टरमBये एि�झ�यु:टOह अिस1टंट (२ जागा), व:र� काया लय सहायक (१ जागा), किन� काया लय सहायक (१ जागा) ही पदे भरEयात येणार आहते. अज जािहरात =िस| झा�यापासून ६० 2दवसाDया आत करावेत. यासंबंधीची सिव1तर जािहरात एPrलॉयम�ट �यूजDया १७-२३ एि=ल २०१० Dया अंकात आली आह.े अिधक मािहती व अज www.ncaor.gov.in या संकेत1थळावर उपल[ध आह.े ऑल इंिडया कौि6सल फॉर टे78कल ए9यकेुशनम�य ेऑल इंिडया कौि6सल फॉर टे78कल ए9यकेुशनम�य ेऑल इंिडया कौि6सल फॉर टे78कल ए9यकेुशनम�य ेऑल इंिडया कौि6सल फॉर टे78कल ए9यकेुशनम�य े१८ १८ १८ १८ जागाजागाजागाजागा ऑल इंिडया कौि�सल फॉर टे2¸कल ए{युकेशनमBये उपसंचालक (४ जागा), सहायक संचालक (१३ जागा), िलगल ऑ2फसर (१ जागा) ही पदे भरEयात येणार आहते. अज करEयाची शेवटची तारीख १९ मे २०१० आह.े यासंबंधीची जािहरात दै. टाइPस ऑफ इंिडयामBये 2द. २० एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े अिधक मािहती www.aicte-india.org या संकेत1थळावर उपल[ध आह.े

Page 33: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 33

भारत इल<े=ॉिन<स िलिमटेडम�य ेभारत इल<े=ॉिन<स िलिमटेडम�य ेभारत इल<े=ॉिन<स िलिमटेडम�य ेभारत इल<े=ॉिन<स िलिमटेडम�य े१५ १५ १५ १५ जागाजागाजागाजागा भारत इले�Vॉिन�स िलिमटेडमBये व:र� सहायक अिभयंता (१५ जागा) ह ेपद भरEयात येणार आह.े अज जािहरात =िस| झा�यापासून १५ 2दवसाDया आत करावेत. यासंबंधीची जािहरात दै. टाइPस ऑफ इंिडयामBये 2द. २१ एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े अिधक मािहती www.bel-india.com या संकेत1थळावर उपल[ध आह.े ए<स स> हसमने कॉ6=ी?यटुरी ह@ेथ ि&कमम�य ेए<स स> हसमने कॉ6=ी?यटुरी ह@ेथ ि&कमम�य ेए<स स> हसमने कॉ6=ी?यटुरी ह@ेथ ि&कमम�य ेए<स स> हसमने कॉ6=ी?यटुरी ह@ेथ ि&कमम�य े२ २ २ २ जागाजागाजागाजागा ए�स-सyOहसमेन कॉ�Vी[युटरी ह�ेथ ि1कममBये ऑ2फसर इनचाज (१ जागा), िशपाई (१ जागा) ह ेपद भरEयात येणार आहते. अज जािहरात =िस| झा�यापासून आठ 2दवसात पाठवावते. यासंबंधीची जािहरात दै. टाइPस ऑफ इंिडयामBये 2द. २० एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े नॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य ेनॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य ेनॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य ेनॅशनल हायव ेअथॉ�रटी ऑफ इंिडयाम�य े४ ४ ४ ४ जागाजागाजागाजागा नॅशनल हायवे अथॉ:रटी ऑफ इंिडयामBये महाव1थापक (३ जागा), मुxय महाव1थापक (१ जागा) ही पदे भरEयात येणार आहते. अज करEयाची शेवटची तारीख २५ मे २०१० आह.े यासंबंधीची जािहरात दै. टाइPस ऑफ इंिडयामBये 2द. १४ एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े मुबंई(या हाफ7कन स&ंथते मुबंई(या हाफ7कन स&ंथते मुबंई(या हाफ7कन स&ंथते मुबंई(या हाफ7कन स&ंथते ४ ४ ४ ४ जागाजागाजागाजागा परळ (मुंबई) येथील हाफ2कन =िश�ण, संशोधन व चाचणी सं1थेत लेखा अिधकारी (१ जागा), भांडार अिध�क (१ जागा), वैYािनक अिधकारी (१ जागा), सहायक अिध�क (१ जागा) ही पदे भरEयात येणार आहेत. अज जािहरात =िस| झा�यापासून १० 2दवसात करावेत. या संबंधीची जािहरात दै. सामनामBये 2द. १६ एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े न ेहल मटे�रय@स �रसच� लबॅोरेटरीम�य ेन ेहल मटे�रय@स �रसच� लबॅोरेटरीम�य ेन ेहल मटे�रय@स �रसच� लबॅोरेटरीम�य ेन ेहल मटे�रय@स �रसच� लबॅोरेटरीम�य े५ ५ ५ ५ जागाजागाजागाजागा नेOहल मटे:रय�स :रसच लॅबोरेटरी, अंबरनाथ येथे {युिनअर :रसच फेलोज (५ जागा) ही पदे भरEयात येणार आहेत. अज जािहरात =िस| झा�यापासून २१ 2दवसात करावेत. यासंबंधीची जािहरात दै. लोकसcामBये 2द. १० एि=ल २०१० रोजी =िस| झाली आह.े सशC सनेा दलात सशC सनेा दलात सशC सनेा दलात सशC सनेा दलात २१८ २१८ २१८ २१८ जागाजागाजागाजागा सशh सेना दलात हडे कॉ�1टेबल -िमिनि1ट:रयल (२१८ जागा) ह ेपद भरEयात येणार आहेत. अज करEयाची शेवटची तारीख ७ मे २०१० आह.े यासंबंधीची जािहरात एPrलॉयम�ट �यजूDया १० -१६ एि=ल २०१० Dया अंकात आली आह.े

Page 34: emasik24_printable

DqÉÉÍxÉMü AÇMü 24, qÉå 2010

qÉÉrÉ qÉUÉPûÏ xÉÇxjÉÉ, qÉÑÇoÉD 34

0ेयावली संपाद4कय मंडळ • Aी सागर रांजणकर , संपादक • कु सीमा शेलार, सद1या • Aी िनतेश महािडक, सद1य आप�या =ित2Jया [email protected] या ई-मेल पXयावर अवsय पाठवाात ही िवनंती. ईमािसकाची मोफत =त िमळिवEयासाठी आमDया संकेत1थळास भेट देऊन आपले न�दवा. ईमािसक ह ेमाय मराठीचे ई-=काशन असुन ते मोफत िवत:रत करEयात येते. ई-मािसकात =िसBद करEयात आलेले लेखांमधील मत लखेांमधील मत लेखकांचे वैयिZक मत असुन सं1था Xया मतांशी सहमत असेलच असे नाही. अिधक मािहती क:रता www.maimarathi.org या आमDया संकेत1थळास भेट <ावी ही िवनती.